तुरीवर घाटे अळीचा धोका; फुलोऱ्यातच करा हा उपाय? Tur crop pest management
Tur crop pest management : तूर पीक सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. या काळात पिकाला पिसारी पतंग, शेंगा माशी आणि शेंगा पोखरणाऱ्या घाटे अळीचा (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीपर्यंत पोहोचल्यास वेळेवर नियंत्रण उपाय करणे आवश्यक आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना याबाबत आवाहन … Read more