PM Ujjawala Yojana आता फक्त 550 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर ;असा करा उज्वला योजनेसाठी अर्ज..!

PM Ujjawala Yojana

PM Ujjawala Yojana : सध्या घरगुती गॅस च्या किमती खूप वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एवढ्या महागडा गॅस घेणे परवडत नाही. घरगुती गॅस च्या किमती 900 रुपयाहून अधिक वाढल्या आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या नागरिकांना घरगुती याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अशा नागरिकांसाठी पीएम उज्वला योजना सुरू केली आहे. जेणेकरून अशा नागरिकांना आर्थिक … Read more

Close VISIT MN CORNERS