upi server down; कोट्यावधी लोकांचे पेमेंट अडकण्याचे कारण काय? Npci ने दिली माहिती.

upi server down

upi server down बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी यूपीआयचे व्यवहार बिघडल्यामुळे अनेक युपीआय धारकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. याबाबत अनेक वापरकर्त्यांनी तक्रार देखील सादर केली आहे. वापरकर्त्यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. यूपीआय सर्वर का डाऊन होते? आणि वापरकर्त्यांचे कोट्यावधी रुपये का अडकले याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन सिस्टमने संपूर्ण माहिती दिली आहे. आज … Read more