Varas Nond :वारस नोंदीसाठी अर्ज कसा करावा? 7/12 वर नाव येण्यास किती दिवसाचा कालावधी लागतो?

Varas Nond

Varas Nond : जमिनीच्या मालकी आक्का मध्ये बदल झाल्यास, त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. बऱ्याच नागरिकांना ही प्रक्रिया अतिशय किचकट वाटत असते. या संदर्भात अधिक माहिती देताना, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या कार्यालयात वारस नोंदणी कशी केली जाते आणि सातबारावर नाव येण्यास किती दिवसाचा कालावधी लागतो याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.Varas …

Read more