वर्ग 2 जमीनधारकांसाठी महत्त्वाचा शासन! शर्तभंग नियमितीकरणात नवीन बदल? Varg 2 Jamin 2026
Varg 2 Jamin 2026 : महाराष्ट्रातील भोगवटादार वर्ग-२ जमीनधारकांसाठी महसूल व वन विभागाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शुध्दिपत्रक जारी केले आहे. हे शुध्दिपत्रक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ३७अ अंतर्गत शर्तभंग प्रकरणांशी संबंधित आहे. या बदलामुळे ज्यांनी अटींचे उल्लंघन केले आहे किंवा ज्यांचे प्रकरण अजून प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी आर्थिक भार वाढण्याची … Read more