वर्ग 2 जमिनीबाबत महत्वाचा GR, शर्तभंग नियमाकुल करण्याच्या नियमात बदल Varg 2 Jamin

Varg 2 Jamin

Varg 2 Jamin : महाराष्ट्रातील भोगवटादार वर्ग-२ जमीनधारकांसाठी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी महसूल व वन विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन शुध्दिपत्रक जारी केले आहे. हे शुध्दिपत्रक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ३७अ अंतर्गत शर्तभंगविषयक अधिकारांबाबत आहे. यामुळे ज्यांनी अटींचे उल्लंघन केले आहे किंवा असे प्रकरण प्रलंबित आहे, त्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. शर्तभंग … Read more