PM Vidyalaxmi Yojana आता या विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज, काय आहे पीएम विद्या लक्ष्मी योजना?
PM Vidyalaxmi Yojana : केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी सरकारकडून पीएम विद्या लक्ष्मी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून 2024-25 ते 2030-31 या कालावधीसाठी 3600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे . शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील 22 लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळणार … Read more