Land Possession update: आता अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर ताबा असणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क? जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि अटी

Land Possession update

Land Possession update : ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये सरकारी जमिनींवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की, जर आपण एखाद्या सरकारी जमिनीवर अनेक वर्षे वास्तव्य केले, तर आपल्याला त्याचा मालकी हक्क मिळतो. परंतु, ही बाब पूर्णतः सत्य नाही. सरकारी जमिनीच्या अतिक्रमणाबाबत भारतीय कायद्यांमध्ये काही महत्त्वाचे नियम …

Read more