LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
LPG Gas Cylinder : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले होते. वाढत्या महागाईमुळे स्वयंपाकघरातील खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला होता. मात्र, आता केंद्र सरकारने यावर एक महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे. सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर मोठी सबसिडी (अनुदान) जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी …