महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

women new scheme

women new scheme महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘आई कर्ज योजना २०२५’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावरील व्याज शासनामार्फत भरले जाते, त्यामुळे महिलांना केवळ मूळ रक्कम परत करायची असते. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी …

Read more