Mmlby new ragistation: लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता..! या महिलांना मिळणार 3000 ?
Mmlby new ragistation : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात … Read more