Tar kumpan Anudan yojana : शेतकऱ्यांना आता तार कुंपणासाठी 90% अनुदान , पहा अर्ज करण्याची पद्धत.

Tar kumpan Anudan yojana : शेती करायची म्हणलकी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक प्रमुख समस्या म्हणजे वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान पन आता शेतकऱ्यांच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तार कुंपण योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान थांबवून शकतात . शासनाने 2020 मध्ये एस.ए.एम. योजनेंतर्गत तार कुंपण योजना सुरू केली. 2024 मध्ये या योजनेला नवीन स्वरूप देण्यात आले असून, यामध्ये शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्याच्या पिकांचे वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

महत्वाची सूचना: शेती तार कुंपण ही योजना सर्वच शेतकऱ्यांना लाभ देत नाही. ज्या भागात जंगलयुक्त शिवार आहे त्याच भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जातो. सर्वसाधारण भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जात नाही.

Tar kumpan Anudan yojana योजनेचे फायदे

  1. पिकांचे संरक्षण: लोखंडी तार कुंपणामुळे रानडुक्कर, हरीण यांसारख्या प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होणार नाही.
  2. आर्थिक मदत: या योजेणे आतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदान देऊन आर्थिक बोजा कमी केला जात आहे.
  3. उत्पन्नवाढ: पिकांचे नुकसान कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होईल.
  4. दीर्घकालीन समाधान: एकदा कुंपण लावल्यानंतर त्याचा फायदा अनेक वर्षे होतो.

हे वाचा : शेती तार कुंपन योजना महाराष्ट्र

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

Tar kumpan Anudan yojana पात्रता आणि लाभ

पात्र शेतकरी:

  • अनुसूचित जाती, जमाती (SC/ST) आणि इतर मागास वर्ग (OBC) या शेतकऱ्यासाठी ही योजना अधिक फायदेशीर आहे.
  • या योजणेअंतर्गत अल्प भूधारक व आर्थिक दुर्बल शेतकरी लाभासाठी पात्र आहेत.
  • या वर्गातील शेतकऱ्यांना 50 ते 80 टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते.

आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. 7/12 उतारा
  3. ग्राम नमुना 8अ
  4. जातीचा दाखला
  5. सहमालक असल्यास सहमतीपत्र
  6. ग्रामपंचायत व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
  7. समितीचा ठराव
  8. शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास सहमतीपत्र

Tar kumpan Anudan yojana अर्ज प्रक्रिया

  1. अर्ज भरणे: संबंधित पंचायत समितीकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.
  2. कागदपत्रे जमा करणे: सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  3. लॉटरी पद्धत: पात्र लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.
  4. अनुदान वितरण: निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

Tar kumpan Anudan yojana योजनेंचा परिणाम

तार कुंपण योजनेमुळे:

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc
  • शेतकऱ्यांना शेतीत स्थिरता व सुरक्षा मिळेल.
  • पिकांचे नुकसान टाळल्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल.
  • वन्यप्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान कमी होईल.
  • शेती अधिक शाश्वत व सुरक्षित होईल.

शेतकऱ्यांसाठी सूचना

  • अर्जामध्ये योग्य ती माहिती भरावी व कागदपत्रे सत्यप्रतीत सादर करावीत.
  • अनुदानासाठी लाभ मिळाल्यानंतर योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
  • लॉटरी प्रक्रियेनंतर निवड झाल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
Tar kumpan Anudan yojana

Tar kumpan Anudan yojana 2024 ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे . या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची संरक्षण करण्यास मदत होणार आहे. 90% अनुदान दिल्यामुळे ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतातील पिकांचे संरक्षण करावे आणि शेती व्यवसाय अधिक सुरक्षित करावा यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक सुधारणार आहे आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्यांच्या हिताची संरक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. तार कुंपण योजना 2024 ही शेतीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतातील पिकाचे संरक्षण करावे.Tar kumpan Anudan yojana

“शेतकऱ्यांचा सन्मान आणि शेतीचा विकास हेच शासनाचे ध्येय!”

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

Leave a comment