12 जुलै महाराष्ट्रातील प्रमुख पिकांचे बाजार भाव: today bajar bhav

today bajar bhav : आज दिनांक 12 जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात चढ-उतार आपल्याला पाहायला मिळेल .आज आपण या लेखामध्ये प्रमुख पिकांच्या सर्वाधिक दरांची माहिती घेणार आहोत,ज्यामध्ये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरांचा समावेश आहे.today bajar bhav

प्रमुख पिकांचे सर्वाधिक बाजार भाव today bajar bhav (१२ जुलै २०२५)

(टीप: दर प्रति क्विंटल आहेत, जिथे वेगळे एकक आहे तिथे नमूद केले आहे.)

पिकाचे नावबाजार समितीजास्तीत जास्त दर (₹)सर्वसाधारण दर (₹)
अननसछत्रपती संभाजीनगर४,५०० (प्रति नग)३,७५० (प्रति नग)
आंबानाशिक६,०००४,०००
आलेअकलुज३,५००३,०००
उडीदपुणे१०,०००९,५००
कांदासोलापूर२,२००१,१००
केळीनाशिक२,०००१,५००
गवारपनवेल१३,०००११,५००
गहूपुणे५,८००५,३००
ज्वारीपुणे५,९००५,६००
टोमॅटोपनवेल४,०००३,५००
डाळिंबसोलापूर२२,०००४,५००
ढोबळी मिरचीनाशिक८,७५०७,५००
तूरअकोला६,८४०६,५४०
बटाटाअकलुज१,९००१,८००
बेदाणासांगली४१,७००२८,८५०
मिरची (हिरवी)धाराशिव८,०००६,५००
मिरची (लाल)सांगली१६,५००१३,२५०
मूगपुणे९,८००९,६००
लसूण (सुका)सोलापूर८,५००५,२००
वाटाणासांगली१५,५००१४,०००
शेंगदाणेपुणे१०,०००९,६५०
सफरचंदसोलापूर२२,०००१८,०००
सिताफळसोलापूर५,०००५,०००
सोयाबीनअकोला४,४०५४,२७५
फ्लॉवरपनवेल८,०००७,५००
हरभरापुणे८,४००८,२००

Leave a comment