today bajar bhav आज दिनांक ११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. या लेखात आपण प्रमुख पिकांच्या सर्वाधिक दरांची माहिती घेणार आहोत, ज्यात जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरांचा समावेश आहे.
प्रमुख पिकांचे सर्वाधिक दर (११ जुलै २०२५) today bajar bhav१. फळे पिकाचे नाव बाजार समिती जात/प्रत जास्तीत जास्त दर (₹/क्विंटल) सर्वसाधारण दर (₹/क्विंटल) अंजीर (सुके) मुंबई — ₹१,४०,००० ₹१,०७,००० डाळिंब अकलुज गणेश ₹२२,५०० ₹१४,१०० सफरचंद सोलापूर लोकल ₹२२,००० ₹१८,००० आंबा नाशिक हायब्रीड ₹६,००० ₹४,००० मोसंबी अकलुज लोकल ₹५,५०० ₹५,००० चिकू अकलुज — ₹३,००० ₹२,५००
२. भाजीपाला today bajar bhavपिकाचे नाव बाजार समिती जात/प्रत जास्तीत जास्त दर (₹/क्विंटल) सर्वसाधारण दर (₹/क्विंटल) लसूण (सुका) सोलापूर लोकल ₹८,८०० ₹५,७०० मिरची (हिरवी) रत्नागिरी लोकल ₹८,५०० ₹८,३०० ढोबळी मिरची रत्नागिरी नं. २ ₹८,००० ₹७,८०० कारली पनवेल नं. १ ₹६,००० ₹५,५०० आले मुंबई लोकल ₹४,००० ₹३,१०० टोमॅटो पनवेल नं. १ ₹४,००० ₹३,५०० कांदा लासलगाव उन्हाळी ₹२,२०० ₹१,५५१ बटाटा अकलुज लोकल ₹२,००० ₹१,८००
३. अन्नधान्य आणि कडधान्ये पिकाचे नाव बाजार समिती जात/प्रत जास्तीत जास्त दर (₹/क्विंटल) सर्वसाधारण दर (₹/क्विंटल) तांदूळ पुणे बसमती ₹११,३०० ₹९,४०० उडीद मुंबई लोकल ₹११,००० ₹९,५०० हरभरा पुणे — ₹९,६०० ₹९,३०० तूर करमाळा पांढरा ₹६,८५१ ₹६,८५१ ज्वारी पुणे मालदांडी ₹६,००० ₹५,८०० गहू पुणे शरबती ₹५,६०० ₹५,००० सोयाबीन अकोला पिवळा ₹४,४७५ ₹४,२९०
४. मसाले आणि इतर पदार्थ पिकाचे नाव बाजार समिती जात/प्रत जास्तीत जास्त दर (₹/क्विंटल) सर्वसाधारण दर (₹/क्विंटल) वेलची मुंबई लोकल ₹२,४०,००० ₹१,९२,५०० बदाम मुंबई — ₹१,१५,००० ₹९७,५०० काजू मुंबई लोकल ₹१,००,००० ₹८७,५०० रेशीम कोष जालना पांढरा ₹५०,००० ₹४५,००० आले (सुंठ) मुंबई लोकल ₹४८,००० ₹४०,००० मिरची (लाल) मुंबई लोकल ₹२८,१०० ₹२१,१००