tokan yantr subsidy शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे अवजार टोकन यंत्र. बियाण्याची योग्य पेरणी करण्यासाठी आणि बियाण्याची उत्तम क्षमता वाढवण्यासाठी टोकन यंत्र हे महत्व पूर्ण साधन आहे. टोकन यंत्र खरेदी साठी शेतकऱ्यांना अनुदान देखील वितरित केले जाते. टोकन यंत्र साठी 50 टक्के अनुदान कोणाला मिळते तसेच किती प्रमाणात मिळते या बद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
बऱ्याच शेतकऱ्यांना टोकन यंत्र साठी 50 टक्के अनुदान वितरित केले जाते का? किंवा आरक्षित घटकातील शेतकऱ्यांना किती अनुदान वितरित केले जाते. टोकन यंत्र मध्ये बैलचलीत यंत्र आणि मनुष्य चलित यंत्र असे प्रकार आहेत. बैल चलित यंत्र व मनुष्य चलित यंत्र या साठी किती अनुदान वितरित केले जाते हे पाहुयात.
हे वाचा: टोकन यंत्र; अर्ज सुरू येथे करा अर्ज.
tokan yantr subsidy टोकन यंत्र साठी किती अनुदान वितरित केले जाते.
बैलचलीत टोकन यंत्र अनुदान
tokan yantr subsidy टोकन यंत्र मध्ये बैलचलीत यंत्र साठी महाडीबीटी अंतर्गत सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 40 टक्के अनुदान वितरित केले जाते. ज्या मध्ये जास्तीत जास्त 8000 रुपये पर्यत अनुदान वितरित केले जाते. जी रक्कम कमी असेल एक तर खरेदी किमतीच्या 40 टक्के किंवा 8000 रुपये एवढे अनुदान बैलचलीत टोकन यंत्रासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना दिले जाते.
टोकन यंत्र मध्ये बैलचलीत यंत्र साठी महाडीबीटी अंतर्गत अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान वितरित केले जाते. ज्या मध्ये जास्तीत जास्त 10000 रुपये पर्यत अनुदान वितरित केले जाते. जी रक्कम कमी असेल ती वितरित केली जाते. एक तर खरेदी किमतीच्या 50 टक्के किंवा 10000 रुपये एवढे अनुदान बैलचलीत टोकन यंत्रासाठी अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना दिले जाते.
मनुष्य चलती टोकन यंत्र अनुदान
टोकन यंत्र मध्ये मनुष्य चलित यंत्र साठी महाडीबीटी अंतर्गत सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 40 टक्के अनुदान वितरित केले जाते. ज्या मध्ये जास्तीत जास्त 8000 रुपये पर्यत अनुदान वितरित केले जाते. जी रक्कम कमी असेल एक तर खरेदी किमतीच्या 40 टक्के किंवा 8000 रुपये एवढे अनुदान बैलचलीत टोकन यंत्रासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना दिले जाते.
टोकन यंत्र मध्ये मनुष्य चलित यंत्र साठी महाडीबीटी अंतर्गत अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान वितरित केले जाते. ज्या मध्ये जास्तीत जास्त 10000 रुपये पर्यत अनुदान वितरित केले जाते. जी रक्कम कमी असेल ती वितरित केली जाते. एक तर खरेदी किमतीच्या 50 टक्के किंवा 10000 रुपये एवढे अनुदान बैलचलीत टोकन यंत्रासाठी अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना दिले जाते.
अनुदान वितरण प्रक्रिया
टोकन यंत्र अनुदान साठी शेतकाऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्या शेतकऱ्यांना टोकन यंत्र खरेदी साठी पूर्ण संमती दिली जाते. पूर्ण संमती मिळयानंतर शेतकऱ्यांना आपले कागदपत्रे अपलोड करे अवश्यक आहे. अपलोड केलेल्या कंगडपत्राची तपासणी व यंत्र खरेदी केल्याची पडताळणी कृषि सहाय्यक यांच्या मार्फत पूर्ण केली जाते. ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत रक्कम जमा केली जाते (जे आधार लिंक खाते आहे त्या खात्यावर) या पद्धतीने अनुदान वितरित केले जाते.
1 thought on “टोकन यंत्र साठी किती मिळते अनुदान पहा संपूर्ण माहिती. tokan yantr subsidy”