weather update January ; राज्यात परत अवकळी पावसाचे संकट: पहा कोठे कधी पडणार पाऊस.

weather update January महाराष्ट्रातील सध्याच्या हवामान बदलांनुसार, पुढील काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि ठराविक जिल्ह्यांमध्ये किरकोळ पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातिल बदलत्या हवामान आणि अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हवामान खात्याने माहिती दिल्यास शेतकऱ्यांच्या पिकाची थोड्या प्रमाणात का होईना नुकसान कमी करता येते, या नुसारच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडू शकतो त्याची माहिती.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
weather update January

पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसवार अंदाज:

  1. 1 फेब्रुवारी 2025:
  • लातूर, नांदेड, बीड, सोलापूर
    किरकोळ पावसाची शक्यता.
  1. 2 फेब्रुवारी 2025:
  • कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, बीड, जालना, अकोला, बुलडाणा, वर्धा, अमरावती, हिंगोली, वाशिम
    या जिल्ह्यांमध्ये पावसाची अधिक शक्यता.
  1. 5 फेब्रुवारी 2025:
  • लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर
    किरकोळ पावसाची शक्यता.

हे वाचा: अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी होणार वितरण

थंडी आणि तापमान: weather update January

  • पुढील 10-12 दिवसांत तापमान 2-3 अंशांनी वाढणार असल्यामुळे थंडी कमी होईल.
  • फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर थंडी पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना:

  • गारपीट होणार नाही असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
  • शेतकऱ्यांनी पिकांवर अतिरिक्त उपाययोजना करण्याची आवश्यकता नाही.
  • दमट वातावरणामुळे रोगट अवस्थांची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.

काय काळजी घ्यावी:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हवामानाचा विचार करून योग्य प्रकारे नियोजन करावे. हवामान खात्याचे दिलेली अपडेट्स वेळोवेळी तपासत राहणे गरजेचे आहे. शेत पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य कार्यवाही पूर्ण करावी. weather update January

Leave a comment