आता एटीएम कार्ड नसताना सुरू करा फोनपे. without atm phonpay

without atm phonpay : मागील काही दिवसापासून डिजिटल व्यवहार चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. 1 रुपयाची वस्तु जरी घेतली तरी डिजिटल व्यवहार केला जात आहे. हा डिजिटल व्यवहार करण्यासाठी विविध माध्यम उपलब्ध करण्यात आले आहेत. या माध्यमांना वापरन्यासाठी यूपीआय पिन असणे अवश्यक असते. पण हा यूपीआय पिन बनवण्यासाठी एटीएम कार्ड ची खूप महत्वाचे आहे.

हे वाचा: येथे नोंदणी करा आणि मिळवा 5000 रुपये महिना.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आता फोन पे वर बँक खाते जोडण्यासाठी व डिजिटल व्यवहार करण्यासाठी लागनारा यूपीआय पिन तयार करण्यासाठी एटीएम कार्ड ची आवश्यकता राहणार नाही. आपल्या आधार नंबर च्या मदतीने देखील आपण आपला यूपीआय पिन सहज तयार करू शकतात. आणि आपले डिजिटल व्यवहार सुरू करू शकतात.

without atm phonpay एटीएम शिवाय फोने पे कसे सुरू करावे.

एटीएम शिवाय फोन पे सुरू करण्यासाठी आपल्याल आपल्या मोबाइल मध्ये फोन पे अॅप घ्यावे लागेल. अॅप घेतल्या नंतर आपल्या बँक खात्याला जो मोबाइल क्रमांक आहे त्या मोबाइल क्रमांकाने नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर बँक खाते जोडा या पर्यायावर क्लिक करा . बँक खाते जोडतांना आपल्याकडे एटीएम आहे का हा पर्याय दिसेल ठिकाणी नाही करून लिंक विथ आधार नंबर या पर्यायचा वापर करा.

आपल्या समोर आपला आधार क्रमांक मागवला जाईल. आपला आधार क्रमांक भरल्यानंतर आपल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी भरून आपण आपला यूपीआय पिन तयार करू शकतात. यूपीआय पिन तयार केल्या नंतर आपले बँक खाते आपल्या फोन पे मध्ये सुरू झाले असेल. आता आपण डिजिटल व्यवहार करू शकतात.

Leave a comment