world largest bank
मार्केट कॅपिटल नुसार world largest bank जगातील सर्वात मोठ्या दहा बँका. ज्या बँका आतराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करतात. व्यवसाय व व्यापार सुलभ करतात. व्यवसाय करणाऱ्यासाठी कर्ज देण्यात व ग्राहकांना सुविधा देण्यात प्रथम स्थानावर आहेत. यात महत्वाचे म्हणजे भारतातील कोणती बँक या यादी मध्ये समाविष्ट आहे.
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जगातील सर्वात मोठ्या बँका (word largest bank) या बद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
world largest bank सर्वात मोठ्या 10 बँकाची यादी
- JP MOrgan Chase (जेपी मॉर्गन चेस) देश : अमेरिका मार्केट कॅपिटल : 571.95 बिलियन डॉलर
- Bank of america (बँक ऑफ अमेरिका) देश : अमेरिका मार्केट कॅपिटल : 306.94 बिलियन डॉलर
- ICBC (आयसीबीसी) देश : चीन मार्केट कॅपिटल : 267.34 बिलियन डॉलर
- Agriculture Bank Of China (अग्रिकल्चर बँक ऑफ चीन) देश : चीन मार्केट कॅपिटल : 203.75 बिलियन डॉलर
- Well Fargo (वेल फार्गो) देश : अमेरिका मार्केट कॅपिटल : 200.18 बिलियन डॉलर
- China Construction Bank. (चीन कॅन्सट्रक्शन बँक) देश : अमेरिका मार्केट कॅपिटल : 200.18 बिलियन डॉलर
- Bank Of China (बँक ऑफ चीन) देश : चीन मार्केट कॅपिटल : 173.98 बिलियन डॉलर
- Hdfc Bank (एचडीएफसी बँक )देश : भारत मार्केट कॅपिटल : 164.51 बिलियन डॉलर
- Hsbc Bank (एचएसबीसी बँक ) देश : युनाईटेड किंगडम मार्केट कॅपिटल : 162.85 बिलियन डॉलर
- Morgan Stanley (मॉर्गन स्टॅनली) देश : युनाईटेड किंगडम मार्केट कॅपिटल : 155.74 बिलियन डॉलर
3 thoughts on “जगातील सर्वात मोठ्या बँका world largest bank”