सोयाबीन दरात घट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
सोयाबीन दरात घट सोयाबीन बाजार भाव सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. देशातील प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणजे सोयाबीन आहे. मागच्या काही वर्षापासून सोयाबीन या पिकाला बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घट पहिला मिळते . देशातील अनेक बाजारांमध्ये सध्या सोयाबीनचे तर निश्चकी पातळीवर असून, शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. आज सध्या बाजार भाव मध्ये सोयाबीनचे दर 3800 ते 4200 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत , ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.
Table of Contents
Toggleसोयाबीन बाजार भाव दहा वर्षाच्या नीचा की पातळीवर
सोयाबीन बाजारातील तज्ञांच्या मते, सध्याचे जे सोयाबीनचे दर आहेत ते मागील दहा वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने 2024 25 या सालाकरिता सोयाबीन पिकासाठी 4800 रुपये भाव निश्चित करण्यात आलेला आहे. पण मात्र सध्या शेतकऱ्यांना या हमीभावापेक्षा 500 ते 600 रुपयांनी कमी दरात सोयाबीन विक्री करावी लागत आहे, ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बाजारातील सोयाबीन दरातिल बदल आणि शेतकऱ्याचे आंदोलन
सोयाबीन दरात घट एगमार्केटच्या आकडेवारीनुसार, 27 ऑगस्ट रोजी इंदुर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव 4500 रुपये होता, तर तो 30 ऑगस्ट रोजी 3310 रुपये इतका खाली आला. तर त्याचवेळी, महाराष्ट्र राज्यातील लातूर बाजार समितीत 29 ऑगस्ट रोजी 4420 रुपये इतका दर होता, तर राज्यातील इतर बाजार समित्यामध्ये 4000 ते 4300 रुपये दरम्यान सोयाबीन दर पहिला मिळेल.
मागील दशकात सोयाबीन दरामध्ये मोठे बदल नाही
सोयाबीन दरात घट प्रोसेस ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, वर्षा 2013-14 मध्ये सोयाबीनचा दर 3823 रुपये प्रति क्विंटल च्या आसपास होता. म्हणजे सध्या सोयाबीन बाजार भाव सरासरी त्याच पातळीवर आहे. विशेषता म्हणजे, सध्याच्या काळामध्ये नवीन सोयाबीन झालेली नाही तरीपण भाव निश्चित पातळीवर आहेत. नवीन सोयाबीन बाजारामध्ये आल्यानंतर सोयाबीन दरामध्ये आणखीन घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
सोयाबीन दरात घट शेतकऱ्यांची मागणी
देशातील अनेक राज्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ व्हावी म्हणून राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू आहे. सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे . शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की, सरकारने हमीभावावर खरीप सोयाबीन खरेदी करावी,
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.