सरसकट विज बिल माफ , पहा सविस्तर माहिती

सरसकट विज बिल माफ , पहा सविस्तर माहिती

   महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी सरसकट विज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात अजित पवार यांनी घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका होणार आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे कुटुंब तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंब अशा कुटुंबासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज सहजपणे करू शकाल.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना खूप दिवसाचे थकलेली वीज बिल भरणे त्यांच्यासाठी  खुप जड जाते . अशा गरीब कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबाला दिला जाईल

   विज बिल माफ या योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील व्यक्तींना दिला जाईल. कारण की या गरीब कुटुंबातील व्यक्तींना विज बिल माफ करून दिलासा मिळेल. 

या योजनेचा लाभ अशा कुटुंबाला दिला जाणार आहे की ज्या कुटुंबाचे वीज बिल खूप वाढलेले आहे, की त्या व्यक्तीला एकाच वेळी एवढे बिल भरणे शक्य होत नाही किंवा ज्या व्यक्तीचे मीटर जास्त वीज बिल आल्यामुळे बंद केलेले आहे. अशा कुटुंबाला लाभ दिला जाईल. 

विज बिल माफी साठी कोण पात्रता असेल

  • या वीज बिल माफीसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीचे कुटुंब. 
  • अर्जदाराकडे कुटुंब ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. 
  • अर्जदाराच्या नावावर वीज मीटर असावा 
  • अर्जदाराला वीज विभागाने डिफॉल्टर घोषित केले असावे.
  • 31 डिसेंबर 2023 पर्यंत महामंडळाचे थकबाकीदार असलेले आणि आतापर्यंत थकबाकीदार राहिलेले ग्राहकांसाठी ही योजना असेल. 

विज बिल माफी साठी लागणारी कागदपत्रे

    ज्या व्यक्तीचे वीज बिल माफ करायचे आहे त्या व्यक्तीकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे, तर ते कोण कोणती कागदपत्रे आहेत ते पाहूया खालील प्रमाणे. 

  • आधार कार्ड
  • कुटुंब आयडी पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जुने वीज बिल
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर लिंक असलेले बँक पासबुक 
  • अर्जदार व्यक्तीचा ई – मेल आयडीया
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 

वरील दिलेली ही सर्व कागदपत्रे वीज बिलमाफी साठी आवश्यक आहे 

अर्ज कसा करावा

  •  या योजनेअंतर्गत वीज बिल माफ करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला DHBVN च्या वेबसाईटवर जावे लागेल. 
  • या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला वीज बिल मापी योजनेचा अर्ज करा या बटनावर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मीटर क्रमांक टाकून तुमचा सेटस्ट तपासावा लागेल. 
  • मीटर क्रमांक टाकून झाल्यानंतर तुमचा तपशील उघड झाल्यास तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागेल.
  • फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या वीज कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. 

अर्ज कसा करावा

    विज बिल माफी ही योजना खूप महत्त्वाची आहे. याचा लाभ गरीब कुटुंबातील दारिद्र्यरेषेत जगत असणाऱ्या कुटुंबांना. एक शासनाकडून छोटीशी मदत म्हणून राबविण्यात येणारी योजना आहे. जे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास होण्यासाठी दिलासा देणारी योजना ठरणार आहे. या योजनेच्या आधारे सरकार गरीब कुटुंबातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. विज बिल भरण्याबाबत अडचण असणाऱ्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे. 

सर्वसामान्य व्यक्तींचा विचार करून सरकार अशा वेगवेगळ्या योजना अमलात आणत असते. त्यामुळे नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील गरीब कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा. आणि आपले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करावा.

धन्यवाद!

Leave a comment