22 carat gold rate प्रत्येक वर्षी सणासुदीच्या काळामध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत असते यातच यावर्षी देखील दसरा या सणा निमित्त सोन्याच्या भावामध्ये वाट पाहायला मिळाले आहे ही वाढ एमपी किती रुपयांची झाली व कोणत्या भागात सोन्याचा काय भाव चालू आहे याबद्दलची अपडेट आज आपण पाहणार आहोत.
22 carat gold rate अखिल भारतीय सराफ असोसिएशन यांच्या म्हणण्यानुसार जागतिक स्तरावर सकारात्मक प्रभाव असल्यामुळे सोनाराकडून खरेदीची वाढती मागणी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी दिल्लीमध्ये सोन्याच्या भावामध्ये 1150 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 1150 रुपयाच्या वाढीनंतर सोन्याने 78 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम ही किंमत गाठली.
सोन्याचा भाव वाढला की चांदीच्या भावात तेजी दिसतेच दिसते त्यातच सोन्याचा भाव 1150 रुपये वाढले असता चांदीमध्ये देखील 1500 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. चांदीमध्ये पंधराशे रुपये प्रति किलो या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली व या वाढीनंतर चांदीचे भाव 93 हजार रुपये प्रति किलो वर पोहोचला आणि सदर दोन दिवस वाढ झाल्यामुळे गुरुवारी चांदीचे भाव 91हजार 500 रुपये प्रति किलो वर स्थिर होते ते आज 93 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
हे वाचा: टाटा ट्रस्ट चे नवीन चेअरमन.
मागील तीन दिवसाच्या पडत चाललेल्या मार्केटमध्ये 99.5 टक्के सोन्याचा भाव 1150 रुपयाने अचानक वाढ झाली.आणि हा दर 78 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला मागील काही काळामध्ये सोन्याने 76 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम वर हा दर स्थिर झाला होता.
22 carat gold rate कोठे किती आहे दर.
24 कॅरेट दर : 77550
22 कॅरेट दर : 7110
चांदी : 96000
मुंबई
24 कॅरेट दर : 77400
22 कॅरेट दर : 70950
चांदी : 96000
हैद्राबाद
24 कॅरेट दर 77350
22 कॅरेट दर 70900
पुणे
24 कॅरेट दर 77460
22 कॅरेट दर 71100
चांदी : 95900
नागपूर
24 कॅरेट दर 77350
22 कॅरेट दर 70900
चांदी : 96070