लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता 4500 रुपये जमा होण्यास सुरवात.

लाडकी बहीण योजना : अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये निधीचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला आहे. आणि ज्याचे अर्ज मंजूर झाले आहेत. अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पहिल्या हप्त्यामध्ये वितरित करण्यात आले होते अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हा निधी 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. आणि ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन. पोस्ट बँकेचे खाते काढू शकतात. त्यानंतर हे पैसे तुम्ही पोस्ट ऑफिस मधून सुद्धा घेऊ शकता.
माझी लाडकी बहीण लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत. हे पैसे 25 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर यादरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे तपासावे. आणि जर, 30 सप्टेंबर पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल, तरीही त्या महिलांनी बँक खाते आणि आधार लिंक सक्रिय असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

लाडकी बहीण योजना कोणत्या महिलांना मिळाले 4500 रुपये.

लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 25 सप्टेंबर पासून निधी जमा होण्यास सुरवात झाली आहे. हा 4500 रुपये निधी त्याच महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे, ज्या महिलांना या आधी ऑगस्ट मध्ये या योजनेचा लाभ मिळाला नाही. ज्या महिलांना ऑगस्ट मध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत त्या महिलांना सध्या पैसे वितरित केले जात नाहीत या महिलांना 29 सप्टेंबर पासून निधी जमा केला जाणार आहे.

सध्या ज्या महिलांना निधी मिळत आहे तो उशिरा अर्ज केलेल्या महिलांना किंवा बँक खत्याबद्दल काही अडचण असणाऱ्या महिलांना हा निधी वितरित केला जात आहे. ज्या महिलांना अजून एकदाही पैसे मिळाले नसतील अश्या महिलांनी आपले बँक खाते आधार सोबत संलग्न आहे का याची खात्री करावी.

हे वाचा : या दिवशी मिळणार तिसरा हप्ता पहा सविस्तर.

Leave a comment