Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…
Ladki Soon Yojana : राज्यात घरगुती हिंसाचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता राज्यात ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा शुभारंभ झाला. ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक छळ …