adhar pan link status : आपले पॅन कार्ड आधार सोबत लिंक आहे का असे तपासा.

adhar pan link status पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकाची लिंक करणे शासनाने बंधनकारक केले आहे यामध्ये नागरिकांनी आपल्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करणे महत्त्वाचे आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून 2023 ही अंतिम तारीख दिली होती परंतु तरीदेखील बहुतांश नागरिकांनी आपले आधार आणि पॅन एकमेकांशी सलग्न केलेले नाही आपल्या आधार आपल्या पॅन सोबत लिंक आहे किंवा नाही हे कसे तपासावे याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे.

adhar pan link status पॅन आधार लिंक आहे किंवा नाही असे तपासा – आपण आपल्या मोबाईलवरून घरबसल्या आपल्या आधार आपल्या पॅन सोबत लिंक केलेले आहे किंवा नाही याची स्टेटस म्हणजे स्थिती पाहू शकता ती पाहण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा ज्यामुळे आपल्याला सहज आपले आधार पॅन लिंक आहे किंवा नाही हे समजेल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

adhar pan link status : असे तपासा अपले आधार पॅन लिंक स्टेटस्

सर्वप्रथम आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://www.incometax.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.

adhar pan link status

  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला डाव्या बाजूला लिंक आधार स्टेटस हा पर्याय दिसेल.
  • लिंक आधार स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • लिंक आधार स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला पॅन नंबर व आपला आधार नंबर भरण्यासाठी दोन बॉक्स दिलेले असतील या बॉक्समध्ये कॅपिटल अक्षरांमध्ये आपला पॅन नंबर भरावा(उदा – AAAAA1234A) व आपला आधार नंबर व्यवस्थित भरावा(उदा 123456789012).
  • त्यानंतर खाली व्हीव आधार लिंक स्टेटस असा पर्याय दिसेल.
  • त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या आधार ऑलरेडी लिंक असेल तर युवर .पॅन नंबर इज ऑलरेडी लिंक टू दिस आधार नंबर असा पर्याय दिसेल.
  • परंतु जर आधार पॅन लिंक नसेल तर नॉट लिंक आधार पॅन असा पर्याय आपल्यासमोर दिसेल.

हे वाचा : पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

आधार पॅन लिंक नसेल तर ?

adhar pan link status आपला आधार आपल्या पॅन कार्ड सोबत लिंक नसेल तर आपल्याला आता विलंब शुल्क लागणार आहे.कारण आधार पॅन लिंक ची अंतिम तारीख आता निघून गेली आहे. आपला पॅन नंबर आपल्या आधार नंबरशी जोडता येईल यासाठी आपल्याला एक हजार रुपये विलंब शुल्क भरावा लागेल. हा विलंब शुल्क भरल्यानंतर आपल्याला आपले आधार कार्ड व आपले पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करता येईल.

Leave a comment

Close Visit Batmya360