नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता ; ‘हे’ आहेत मंत्रिमंडळातील सर्वोत्तम निर्णय : Cabinet Decision 2024

Cabinet Decision 2024 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णयांचा पाऊस पाडला जात आहे राज्य सरकार गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 80 निर्णय घेतल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Cabinet Decision 2024

यामध्ये शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णयांचा समावेश करण्यात आला आहे राज्य सरकारने अग्रेसर योजना राज्यात राबविण्याचा निर्णय देखील घेतला आहे तसेच बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी अतिरिक्त निधी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी मान्यता दिली आहे.

हे वाचा : 12 हजार रुपये वर्षाला जमा केल्यावर तुम्हाला मिळणार 17,45,481 रुपये

Cabinet Decision 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार :

जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या प्रकल्पामध्ये एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Cabinet Decision 2024 मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली तर विदर्भातील अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा नागपुर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेश मधील जळगाव आणि नाशिक अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजीत सहा हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दोन राबवण्यात येणार आहे.

केंद्राची एग्री स्टॅक योजना राज्यात राबवणार :

राज्यांमधील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारचा अग्रेसर मिशन राबवली जाणार हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये माहिती निर्मिती कशी शेतकरी माहिती संच हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूल संदर्भात भूभाग असणारे गाव नकाशा माहिती संच महसूल विभाग तयार करणार आहे.

Cabinet Decision 2024 यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना करण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे सुकाणू समिती अंमलबजावणी समिती क्षेत्रीय स्तरावर विभाग स्तरीय जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येतील पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून सुमारे 81 कोटी 83 लाख रुपये खर्च दरवर्षी करण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

Cabinet Decision 2024 बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी अतिरिक्त निधी :

Cabinet Decision 2024 मराठवाड्यातील हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे हळदी वरील संशोधन प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यामधील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे यासाठी 709 कोटी 27 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या केंद्रासाठी मंजुरा अतिरिक्त निधी टप्प्यानुसार वितरित करण्यात येणार आहे.

संवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना :

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे पुनर्रचनेनंतर पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय असे या पदाचे नाव राहील.

Cabinet Decision 2024 राज्यांमधील 351 तालुक्यात तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येईल याचप्रमाणे 169 तालुक्यामध्ये तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सुरू करण्यात येतील राज्यांमधील 2841 पशुवैद्यकीय श्रेणी 2 दवाखान्याचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणी वाढ करण्यात येईल त्याशिवाय 1222 नियमित पदांना आणि कंत्राटी तत्वावरील 3330 पदे त्यांच्या वेतन साठी 1681 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात येईल.

Leave a comment