Ladki bahin yojana arj karnyas mudat Vad महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सध्या खूप प्रसिद्ध आहे तीन हप्ते आल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे या योजनेमध्ये सुरुवातीला अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती मात्र महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु या मुदतीमध्ये देखील अनेक महिलांनी काही कारणास्तव अर्ज दाखल केले नव्हते परंतु अशा महिलांना आता अर्ज दाखल करण्यात येणार आहेत का ? सरकारने अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे का ? असे प्रश्न लाडक्या बहिणींना आता पडत आहेत.
या योजनेमधील ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हप्ते मिळाले आहेत तर 29 सप्टेंबर पासून तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे नवीन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ अजून मिळाली नाही 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती पण आगामी काळामध्ये याला मुदतवाढ मिळू शकते असे बोलले जात आहे.
Ladki bahin yojana arj karnyas mudat Vad निर्णय लवकरच :
Ladki bahin yojana arj karnyas mudat Vad एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा ज्यांनी अजूनही अर्ज दाखल केले नाहीत अशा महिलांना 30 सप्टेंबर नंतर अर्ज दाखल करता येणार आहेत का असा प्रश्न महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारला असता या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती आता नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत तसेच अंगणवाडीत देखील नवीन अर्ज घेतले जात नाहीत परंतु याला आगामी काळात निश्चितच मुदतवाढ मिळू शकते असे त्यांनी सांगितले.
पहा काय म्हणाल्या आदिती तटकरे ?
Ladki bahin yojana arj karnyas mudat Vad या योजनेबद्दल प्रत्येक 8-10 दिवसाला राज्य सरकारची बैठक असते या बैठकी मधून आम्ही निर्णय घेत असतो सध्या नवीन अर्ज दाखल करण्यासाठी मुदत मिळाली असून यापूर्वीचे कोट्यावधी अर्ज आले आहेत त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत कागदपत्रे अपुरी आहेत त्या अर्जाची पडताळणी करण्याचे काम अजूनही सुरू आहे परंतु 30 सप्टेंबर नंतर महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
महिलांना लाडकी बहीण योजनेत या तारखेपर्यंत करता येणार अर्ज येथे पहा.