कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत कोणाला मिळणार लाभ ? या लिंक द्वारे करा अर्ज : Kanda Chal Anudan Yojana Arj 2024

Kanda Chal Anudan Yojana Arj 2024 केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा जाळ अनुदान योजना सुरू केली आहे आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून या योजनेसाठी कोण लाभ घेऊ शकते यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आणि या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Kanda Chal Anudan Yojana Arj 2024

हे वाचा: महाडीबीटी शेतकरी योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र

महाराष्ट्र मध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते शेतकरी साधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून किंवा स्थानिक रित्या तयार केलेल्या शाळेमध्ये कांदा पिकांचे साठवणूक करतात अशा पद्धतीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते जसे की कांद्याची प्रथा आणि टिकाऊ यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येते.

Kanda Chal Anudan Yojana Arj 2024 कांद्याची चाळ उभी केल्यामुळे कांद्याच्या क्वालिटी राखल्या जातात आणि तो कांदा दीर्घकाळ टिकण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते याचा डायरेक्ट परिणाम हा शेतकऱ्यांच्या नफ्यावर मोठ्या प्रमाणात होतो त्याला आधी वापरलेल्या पद्धतीपेक्षा या कांदा चाळीच्या पद्धतीमुळे अधिक प्रमाणात नफा मिळतो म्हणूनच या पद्धतीकडे म्हणजेच कांदा चाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल हा जास्त प्रमाणात असलेला पाहायला मिळतो.

हे पण वाचा:
women new scheme महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

Kanda Chal Anudan Yojana Arj 2024 किती अनुदान मिळते ?

Kanda Chal Anudan Yojana Arj 2024 कांदा चाळ उभी करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळवून दिले जाते या योजनेअंतर्गत 5-10 15-20 आणि 25 मॅट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के व कमाल 3500 प्रतिमेत टन या क्षमतेनुसार आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना दिले जाते.

हे पण वाचा:
LIC Jeevan Shiromani policy LIC ची खास योजना, फक्त 4 वर्षाच्या प्रीमियम मध्ये मिळवा 1 कोटी रुपये , काय आहे स्कीम? जाणून घ्या LIC Jeevan Shiromani policy

या योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करत असताना शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक राहील
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे 7/12 उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे कांद्याचे पीक असणे आवश्यक आहे

हे पण वाचा:
pik nuksan bharpai pik nuksan bharpai :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार

Kanda Chal Anudan Yojana Arj 2024 कागदपत्रे :

  • सातबारा उतारा
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र

Kanda Chal Anudan Yojana Arj 2024 अर्ज कुठे करावा ?

हे पण वाचा:
e-pik pahani 2025: e-pik pahani 2025: ई-पिक पाणी बाबत सरकारचा मोठा निर्णय!शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध
  • Kanda Chal Anudan Yojana Arj 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना हॉरनेट या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे
  • रजिस्ट्रेशन करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहेत
  • पूर्व संमती पत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत जोडलेल्या विहित नमुने प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचे आहे पूर्व संमती पत्राबरोबर आराखड्यात दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदाचाळ उभारणी करणे गरजेचे आहे
  • तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे
  • कांदा चाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळवले जाईल

Leave a comment