adhiwasi vibhag bharti शेवटची संधी: आदिवासी विकास विभाग भरती , महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

adhiwasi vibhag bharti जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी सुवर्ण संधी आहे . या साठी तुमचे शिक्षण 10वी, 12वी पास असले पाहिजे किंवा पदवीधर असेल, तर आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्राने जाहीर केलेली ही भरती तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

adhiwasi vibhag bharti भरतीचे महत्त्वाचे तपशील

  1. भरती विभाग:
    महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग.
  2. भरती श्रेणी:
    शासकीय स्थायिक नोकरीची संधी.
  3. रिक्त पदसंख्या:
    एकूण 614 पदे.
  4. पदांची नावे:
    • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
    • संशोधन सहाय्यक
    • उपलेखापाल
    • सांख्यिकी सहाय्यक
    • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
    • लघु टंकलेखक
    • गृहपाल (स्त्री/पुरुष)
    • अधीक्षक (स्त्री/पुरुष)
    • ग्रंथपाल
    • प्रयोगशाळा सहाय्यक
    • इत्यादी.
  5. शैक्षणिक पात्रता:
    • 10वी, 12वी पास किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
    • आवश्यकतेनुसार MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र.

अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे

अर्ज कसा करायचा:
सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा.

आवश्यक कागदपत्रे:

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/मतदान ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

मुदत आणि इतर माहिती

  • अर्जाची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2024
  • अर्ज शुल्क: नाही
  • वेतनश्रेणी: पदानुसार (जाहिरात पहा).

या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रियेत अर्जदारांची निवड परीक्षा व मुलाखत यावर आधारित असेल.

महत्वाची टीप:

भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे. सरकारी नोकरीसाठी ही संधी गमावू नका!

adhiwasi vibhag bharti

Leave a comment

Close Visit Batmya360