Mahadbt Scholarship Declaration form स्वयं घोषणा पत्र मराठी pdf

Mahadbt Scholarship Declaration form शिष्यवृत्ती स्वयं घोषणा पत्र अर्ज करण्यासाठी आवश्यक असते. बऱ्याच वेळा स्वयं घोषणा पत्र मिळवण्यासाठी आपणास नाहक त्रास सहन करावा लागतो. आम्ही आपणास शिष्यवृत्ती स्वयं घोषणा पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यास उपलब्ध करून देत आहोत.


Mahadbt Scholarship Declaration form

प्रतिज्ञापत्र

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

मी श्री _______________________________________रा._________

ता._____________जि._____________ येथील कायम रहिवासी असून मला एकूण____मुले व____ मुली आहेत._________________________

हा /ही  प्रथम / व्दितीय / तृतीय / चतुर्थ  क्रमाकांची लाभार्ती अपत्य ( पुरुष / स्त्री) आहे. तो/ती ________________________________________या महाविद्यालय / विद्यालय मध्ये ________________________________या अभ्यासक्रमांस शिक्षण घेत असून तो/ती_____________________________

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

या शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करीत आहे यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण _______अपत्त्यांनी (पुरुष/स्त्री) शिष्यावृतीचा लाभ घेतलेला आहे. त्यांची नावे.

१)

२)

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

३)

हि आहेत. वर दिलेली माहिती ही पूर्णतः खरी असून त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे त्यामध्ये काही खोटे आढळल्यास माझ्या पाल्याला मिळणारी शिष्यवृत्ती व्याजासह शासनास परत करील अशी हमी देत आहे. तसेच शासननिर्णयानुसार होणाऱ्या कारवाईस मी व्यक्तिशः जबाबदार असेल.

विद्यार्थ्याची स्वाक्षरी                                               पालकाची स्वाक्षरी

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

दिनांक :-

ठिकाण :-

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

हे वाचा: महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजना

का आवश्यक आहे (Mahadbt Scholarship Declaration form) स्वयं घोषणा पत्र

आपण योजनेतून किती पाल्या साठी लाभ मिळवत आहात. याची कल्पना शिष्यवृत्ती विभागाला देण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आपण हे प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट करून त्यावर आपली माहिती भरावी. माहिती भरल्या नंतर आपणास त्यावर पालकांची आणि विद्यातही यांची सही करून ते महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे लागेल.

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

Leave a comment