Government Taxi मोदी सरकार ओला आणि उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार !अमित शहाची मोठी घोषणा, ग्राहकांसोबत चालकांचाही फायदा…

Government Taxi : केंद्र सरकार ओला, उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत लवकरच सरकारी टॅक्स सेवा सुरू केली जाणार असल्याची घोषणा केली. याचा सर्वात जास्त फायदा कॅब चालकांना होणार आहे. कार चालक, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालणाऱ्या ड्रायव्हरला नोंदणी करता येऊ शकते, अशी माहिती अमित शहा यांनी संसदेत दिली आहे. यातून मिळणारा नफा हे ड्रायव्हरला मिळणार आहे आणि त्यांच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही.

Government Taxi

टॅक्सी चालकांना होणारे फायदे

अमित शहा यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना संसदे ही माहिती दिली. अमित शहा सरकार मंत्रालय सांभाळतात. अमित शहा म्हणाले की, आतापर्यंत टॅक्सी सेवन मधून मिळणारे कमिशन हे फक्त श्रीमंत लोकांच्या हातात जायचे आणि ड्रायव्हर तसेच राहायचे. सर्वात जास्त गरज तर ड्रायव्हरलाच असते त्यामुळे आता इथून पुढे असे होणार नाही आणि एक सरकारी क्रांती सुरू होईल.Government Taxi

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अमित शहा म्हणाले, आम्ही फक्त घोषणाच करत नाही तर अमलात आणली आहे. काही महिन्यांमध्ये सरकारी (Government Taxi) टॅक्सी लवकर सुरू होत आहे. ही सरकारी टॅक्सी सेवा चार चाकी वाहने, ऑटो आणि दुचाकी वाहने चालवणाऱ्यांनाच नोंदणी करता येऊ शकेल . नोंदणी केल्यानंतर, संपूर्ण फायदा हा ड्रायव्हरला मिळणार आहे . त्यांच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही.

हे वाचा : कॉल आल्यावर आता दिसणार आधार कार्ड वरील खरे नाव. वापरकर्त्यांसाठी येणार नवीन फीचर.

लवकरच एक सरकारी विमा कंपनी सुरू करणार

पुढे बोलताना ते म्हणाले, लवकरच एक सरकारी विमा कंपनी सुरू करणार आहोत. लवकरच ही कंपनी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल. सांगायचं झालं तर, उबर आणि ओला यासारख्या कंपन्यांच्या सहकार्याने टॅक्सी चालवणाऱ्या ड्रायव्हरला त्यांच्या कमाई मधील काही भाग द्यावा लागतो. सबस्क्रिप्शन फी भरावी लागते आणि टॅक्सी चालकांना प्रत्येक राईडवर कंपनीला एक निश्चित कमिशन देखील द्यावे लागते .Government Taxi

सरकारच्या या निर्णयामुळे होणारे फायदे

सरकार ही टॅक्सी (Government Taxi) सेवा लवकर सुरू करणार आहे त्यामुळे दिल्ली मुंबई ,दिल्ली,लखनौ, पटना,कोलकत्ता,चेन्नई,हैदराबाद आणि बेंगलोर यासारख्या मोठ्या मोठ्या घरामध्ये वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे .आतापर्यंत नागरिकांना ओला आणि उबर यासारख्या टॅक्सी सेवांचा लाभ घ्यावा लागत होता .ओला आणि उबर या टॅक्सी सेवेमुळे सुरुवातीला,चालकांना खूप फायदा झाला . परंतु आता कंपन्यांनी याचे कमिशन मध्ये वाढ केली आहे . त्यामुळे आता याकडे लक्ष वेधत अमित शहा हे म्हणाले, आता टॅक्सी सेवनचा नफा हा श्रीमंताकडे जाणार नाही त्याचा पुरेपूर फायदा टॅक्सी चालकांना मिळेल. त्यामुळे लवकर सरकारी टॅक्स सेवा सुरू केली जाणार आहे. Government Taxi

Leave a comment

Close Visit Batmya360