Rain Alert :या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! वादळी वारे आणि गारपीट,आज कोण-कोणत्या भागात पाऊस पडणार?

Rain Alert : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाने चांगलेच झोडपले आहे .काल (शनिवारी) नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण अंदमान- निकोबार बेट समूह व्यापला आहे .तसेच बंगालच्या उपसागराततील आणखीन काही भागात प्रगती केली आहे .आज(रविवारी) महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये ढगांच्या कडकडाट सह वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे .यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .Rain Alert

Rain Alert

यंदा लवकरच मान्सून

यंदा दरवर्षीपेक्षा पाच दिवस आधीच म्हणजेच 13 मे रोजी मॉन्सूनने दक्षिण अंदमान,निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालचा उपसागरात चांगलीच जोरदार हजेरी लावली आहे .यानंतर मान्सूनने गुरुवारी म्हणजेच 15 मे रोजी दक्षिण आरबी समुद्रासह मालदिव व भारत-श्रीलंकेदरम्यानचा कोमोरिन या भागामध्ये मान्सून ने प्रगती केली होती Rain Alert

हे वाचा : विजांच्या कडकडाटसह पुढील 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

राज्यात पावसाची काय स्थिती?

सध्या राज्यातील विविध भागांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायमच आहे .अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे .यामध्ये पालघर,रायगड,सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर सातारा सोलापूर लातूर बीड धाराशिव गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अशा वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्ह्यत कालपासून (शनिवारी).
चांगलीच हजेरी लावली आहे.

सध्या पाऊस पडत असला तरी पण अजून अनेक भागांमध्ये उकडा कायम आहे . काल सकाळपर्यंत 24 तासात ब्रह्मपुरी येथील उच्चांकी 41.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे.विदर्भ वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट झाली आहे .Rain Alert

आज (रविवार) या भागात पावसाचा अंदाज

18 मे रोजी (रविवार) विदर्भ, मराठवाडा, कोकण,मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटसह ,वादळी वारे आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे .यामध्ये, पुणे, सातारा , सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे .पुणे परिसरामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे .Rain Alert

हे पण वाचा:
Devendra Fadnavis अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींकडून भरीव मदतीचे आश्वासनDevendra Fadnavis

Leave a comment