Ladki Bahin Yojna :या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं ; आदित्य तटकरे यांनी दिली मोठी माहिती…!

Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशा कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेली होती ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे. अशा परिवारातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळेल. सरकारची महत्वकांशी योजना आहे, या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र शासनाने ही योजना राबवत असताना काही महत्त्वपूर्ण अटी घालण्यात आल्या होत्या, या अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असताना आढळून आले आहेत, या संदर्भात आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna

लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी, अनेक महिलांचे अर्ज बाद

या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे .अनेक महिलांनी निकषांमध्ये बसत नसताना ही या योजनेचा लाभ घेतला आहे असे आढळून आली आहे त्यामुळे अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे .ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्या महिलांचा अर्ज बाद ठरवला जात आहे,त्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येत आहे.अर्जाची पडताळणी करत असताना अशा महिला समोर आले आहेत की ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना पण अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे असे दिसून आले आहे, आता अशा महिलांचे नाव या योजनेमधून काढून टाकण्यात येत आहे .Ladki Bahin Yojna

हे वाचा : लाडकी बहीण मे महिन्याचा हप्ता वाटप : तारीख निश्चित.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील घेतला लाभ

लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करत असताना सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती आता समोर आली आहे .या संदर्भात मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करत माहिती दिली आहे .Ladki Bahin Yojna

2 लाख सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची पडताळणी

लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे .तसेच या योजनेच्याही अंमलबजावणीत ही प्रक्रिया राबवली जात आहे .या प्रक्रियेमध्ये अर्जाची पडताळणी करत असताना सरकारी कर्मचारी महिलांनी देखील अर्ज केला आहे असे आढळून आले आहे .या प्रक्रियेमध्ये सरकारी कर्मचारी मधील जवळपास 2 लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) योजनेसाठी नाव नोंदणी केलेची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा महिलांना या योजनेचा कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही .या महिला या योजनेतून वगळण्यात आले आहेत .मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ हा फक्त योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे . असा ट्विट आदितीतटकरे मॅडम यांनी केलं आहे .Ladki Bahin Yojna

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

Leave a comment