pik nuksan bharpai :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार

pik nuksan bharpai : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी आहे. सन 2023 -24 या वर्षांमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाले आहे ,त्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 445 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे .यापैकी 245 कोटी रुपयांची रक्कम या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती आणि आता उर्वरित 200 कोटी रुपये लवकरच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजेच, पुढील दोन ते तीन दिवसात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे .अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली आहे .

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील हे विधानसभेत बोलत असताना म्हणाले,शेतकरी हा अन्नदाता आहे.नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन हमेशा खंबीरपणे उभे आहे .ते बोलत असताना पुढे म्हणाले की,नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) च्या मी कशापेक्षा कमी मदत दिली जाणार नाही .pik nuksan bharpai

pik nuksan bharpai

पंचनामे झाल्यावर तातडीने मदत वितर

मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले की,ज्यावेळेस कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते,त्यावेळेस तातडीने त्याची पंचनामे केले जातात.या पंचनाम्याचा अहवाल शासनाला प्राप्त होताच,लगेच बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.सरकारची यंत्रणा यासाठी सतत कार्यरत असते,जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल आणि त्यांना पुढील पेरणीसाठी किंवा इतर खर्चासाठी मदत होईल.pik nuksan bharpai

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र

बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर ,लोणार , चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यात 65 मी मीहून जास्त पाऊस झाला आहे .यामुळे 50 हजार 397 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मुग, भाजीपाला यासारख्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे याची दखल सरकारने तातडीने घेतली असून बाधित आणि घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम वृद्ध पातळीवर सुरू आहे .

याचा अहवाल प्राप्त होताच एनडीआरएफच्या निकषानुसार मदत वितरित केली जाईल,असे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.जाधव पाटील यांनी सांगितले.pik nuksan bharpai

हे पण वाचा:
women new scheme महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

Leave a comment