येत्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा farmer loan waiver
farmer loan waiver : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची मुख्य वैशिष्ट्ये ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी …