91.12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ₹7,000! कोणाला मिळणार लाभ? पात्रता काय? farmer loan
farmer loan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील सुमारे ९१.१२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹७,००० पर्यंतची रक्कम जमा होण्याची चर्चा जोरात सुरू आहे. ही रक्कम मुख्यतः दोन वेगवेगळ्या योजनांच्या एकत्रित लाभातून येण्याची शक्यता आहे – पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) चा हप्ता आणि राज्य सरकारची दुष्काळी अग्रिम मदत. काय … Read more