प्रधानमंत्री किसान संपदा योजना

सरकार हे शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या  हितासाठी वेगवेगळ्या योजना या देशांमध्ये राबवत आहे. तसेच आपण आज एक नवीन योजना पाहणार आहोत ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना उद्योग मंत्रालय योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे . योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रियेच्या विकासाला चालना देणारी योजना आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही ऑगस्ट 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी 31 मार्च 2026 पर्यंत दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी होणार आहे. सरकारने चार हजार सहाशे कोटी रुपये देऊन कालावधी वाढवला आहे. या योजनेअंतर्गत कृषी आधारित उपक्रमाला चालना दिली जाते. प्रधानमंत्री किसान संपदा योजना यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला एक चांगल्या प्रकारचे  गती मिळाली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्याची  एक चांगली संधी मिळेल. सरकारचा असा विचार आहे की शेतकऱ्यांच्या शेतातले धान्य दुकानात लवकरात लवकर पोहोचेल त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेल आणि त्या अन्नपदार्थावर प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल.

योजनेचे नावप्रधानमंत्री किसान संपदा योजना
कोणामार्फत राबवण्यात येतेकेंद्र सरकार
विभागअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्र सरकार
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mofpi.gov.in/
लाभया योजनेमुळे देशातील अन्नप्रक्रियेला मोठा  प्रतिसाद मिळेल.
लाभार्थीदेशातील शेतकरी
योजनेचा उद्देशया योजनेचा असा उद्देश आहे की आधुनिकिकरण करणे आणि शेतीची नासाडी कमी करणे हा  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विद्या शैक्षणिक कर्ज योजना

प्रधानमंत्री किसान संपदा योजना माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

पी एम किसान संपदा योजना ही एक व्यापक पॅकेज आहे  ज्याचे उद्दिष्ट farm gate to retail outlet पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे. ही योजना अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि शेतकऱ्यांना चांगली मदत ही करते.

ग्रामीण भागामध्ये मोठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. प्रक्रिया पातळी वाढवणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे, कृषी उत्पन्नाची नासाडी  कमी करणे आणि जे प्रक्रिया केलेले अन्न उत्पदनाची निर्यात वाढवणे. हा सरकारचा विचार आहे.

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा मुख्य उद्देश फॉर्म गेट पासून रिटेल आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापन असं एकात्मिक  शीत  साखळी आणि संरक्षण पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे. हे प्रामुख्याने mega food park योजनेद्वारे पूर्ण केले जाते.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

मेगा फूड पार्क मध्ये संकलन केंद्र, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, केंद्रीय प्रक्रिया  केंद्रे, गोल्ड चेन आणि सुमारे 25 ते 30 पूर्ण विकसित भूखंडाचा समावेश असतो तुमच्यावर उद्योजक अन्नप्रक्रिया युनिट्स स्थापित करू शकतात. या पुरवठा साखळी पायाभूत सुविधांचा समावेश करीत असते.

प्रधानमंत्री किसान संपदा योजना यामध्ये अन्नप्रक्रिया क्षमता तयार करणे, आणि वाढवणे यासाठी देखील योजना समाविष्ट आहे. येथून पुढेही योजना बाजारात उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या अन्न उत्पदनीची गुणवत्ता सुनिश्चित करण्यात मोठी भूमिका बजावू शकते

प्रधानमंत्री किसान संपदा योजना

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

महाराष्ट्रातील कैद्यासाठी जिव्हाळा कर्ज योजना

पी एम किसान संपत योजनेची वैशिष्ट्ये

  • ही योजना 2019 मध्ये लागू करण्यात आली आहे
  • या योजनेअंतर्गत अन्नाची नासाडी कमी करणे ग्राहकांना वजवी दरात दर्जेदार अन्न पुरवणी
  • शेतकऱ्यांच्या अण्णा दुप्पट करणे हा योजनेचे वैशिष्ट्य आहे
  •  ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी 2020 मध्ये पीएम किसान संपत्ती योजनेअंतर्गत 32 प्रकल्पांना मंजुरी दिली
  •  भारतातील 17 राज्यांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहे
  • प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे फायदे
  •  कृषी उत्पादनाचा अपव्यय कमी करून प्रक्रिया केलेल्या अन्नधान्याची निर्मिती वाढवण्यात मदत करेल
  •  ग्राहकांना सुरक्षित आणि सोयीस्कर केलेले अन्न व जावी किमतीत उपलब्ध करून देईल
  • अन्न प्रक्रिया ही  व्यापारातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी
  •  या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे व एक चांगली रोजगाराची संधी निर्मिती होण्याची शक्यता आहे
  •  NABARD मध्ये 2000 कोटी रुपयांचा एक विशेष निधी देखील भारत सरकारने स्थापन केला आहे

प्रधानमंत्री किसान संपदा योजना उद्देश

  • या योजनेचा असा उद्देश आहे की शेतकऱ्यांची मदत करणे.
  • शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी रोजगाराची नवीन संधी प्राप्त करून देणे.
  •  योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात प्रगती होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असा या योजनेचा उद्देश आहे.
  •  कृषी उत्पन्नाचे नासाडी कमी होईल.
  •  जे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाची निर्यात वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडेल असा या योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री किसान संपदा योजना काय आहे

  • भारत सरकारने मे 2017 मध्ये एक नवीन केंद्रीय क्षेत्र योजना मंजुरी केली आहे ही योजना (PMKSY) म्हणून ओळखली जाते
  •  या योजनेद्वारे 334 लाख मॅट्रिक टन कृषी उत्पादन हाताळण्यासाठी 31,400 कोटी रु.1,04,125 कोटी, 20 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आणि देशात 5,30,500 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या.
  •  पी एम किसान संपदा योजना 2025- 26 पर्यंत रुपये 11,095.93 कोटी गुंतवणुकीचा फायदा अपेक्षित आहे आणि 28,49,945 शेतकऱ्यांना फायदा झाला आणि देशात 5,44,432 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री किसान संपदा योजना अंतर्गत मिळणारे लाभ

  • मेगा फूड पार्क
  • गोल्ड चेन
  • अन्नप्रक्रिया/ सुरक्षा क्षमतेची निर्मिती/विस्तार
  • ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर   इनफ्रास्ट्रक्चर
  • बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजची निर्मिती
  • अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा योजना

प्रधानमंत्री किसान संपदा योजना आवश्यक कागदपत्रे

* आधार कार्ड

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply

* रहिवासी प्रमाणपत्र

* राशन कार्ड

* उत्पन्नाचा दाखला

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

* वयाचा पुरावा

* मोबाईल क्रमांक

* ई-मेल आयडी

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज

* जात प्रमाणपत्र

* बँक खाते क्रमांक

* पासपोर्ट आकाराचा फोटो

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Installment List Ladki Bahin Yojana Installment List: आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये

एक शेतकरी एक डिपी योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची अंमलबजावणी

या अंतर्गत अन्नप्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी पावले उचलली जातात

* कृषी समूह ओळखणे आणि त्या अनुदान देणे हा या योजनेचा उद्देश आहे

हे पण वाचा:
Mofat bhandi sanch Mofat bhandi sanch: नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; या दिवशी पासून मोफत भांडी संच मिळणार

* संपूर्ण कनेक्टीव्हीटी आणि पुरवठा साखळीतील तफावत भरून काढणे

* अन्न प्रक्रिया या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने इतर उपाय देखील केलेले आहेत

प्रधानमंत्री किसान संपदा योजना

हे पण वाचा:
Kukut Palan Yojana Apply Kukut Palan Yojana Apply: कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपेय ! पहा सविस्तर माहिती

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अधिकृती वेबसाईटला भेट दिली पाहिजे.

वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यात दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज सबमिट करावा.

शेती तार कुंपन योजना महाराष्ट्र

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Gift Ladki Bahin Yojana Gift :सरकारकडून लाडक्या बहिणींना आणखी एक मिळणार मोठी भेट!

निष्कर्ष

पीएम किसान संपदा योजनेद्वारे भारतातले अन्नप्रक्रिया वातावरण बदलण्याचे धाडीस आणि सर्व समावेश धोरण म्हणजे पीएम किसान संपत योजना. पायाभूत सुविधाचा विकासावर भर देऊन, शेतकऱ्याचा भल्याचा विचार करून, अन्नसुरक्षा वाढवणे आणि भरभराट होत असलेले अन्नप्रक्रिया परिसंस्था निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे. प्रधानमंत्री किसान संपत योजना यामुळे भविष्याचा मार्ग मोकळा होईल ज्यामध्ये प्रत्येकाला शेतीतून भरपूर फायदा मिळेल.

शेळी पालन योजना अनुदान योजना

हे पण वाचा:
Free Gas Cylinder Free Gas Cylinder :या महिलांना मिळणार मोफत ३ गॅस सिलेंडर, कधीपासून मिळणार, पहा नवीन अपडेट

Leave a comment