दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana
Farmer New Yojana : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषी क्षेत्रासाठी दोन मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ केला आहे. ‘डाळ स्वावलंबन अभियान’ आणि ‘प्रधानमंत्री धान्य कृषी योजना’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही योजनांचा एकूण खर्च …