महाज्योती शिष्यवृत्ती योजना mahajyoti scholarship

महाज्योती शिष्यवृत्ती योजना mahajyoti scholarship

आज आपण या लेखामध्ये mahajyoti scholarship महाज्योती शिष्यवृत्ती योजना याविषयी माहिती पाहणार आहोत . महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. जी कंपनी कायद्याअंतर्गत गॅरंटीद्वारे कंपनी लिमिटेड म्हणून समाविष्ट केली आहे. हे राज्य सरकारी कंपनी म्हणून वर्गीकृत आहे. महाज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते . याकरिता महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रशिक्षण संस्था ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे या कंपनीला शिष्यवृत्तीसाठी 35 कोटीचा वार्षिक खर्च आहे. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते .  सर्व प्रशिक्षण संबंधित खर्च, अभ्यासक्रम शिकवने , अभ्यास साहित्य आणि व्यवहारी प्रशिक्षण खर्च भरून, कार्यक्रम  आर्थिक अडथळे दूर करतो. महा ज्योती शिष्यवृत्ती योजना जास्तीत जास्त लाभ हा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास  प्रवर्गातील युवक – युवती व इतर उमेदवारासाठी विविध उपक्रम राबविण्याचा उद्देश महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महा ज्योती) स्थापना करण्यात आलेली आहे. 22 ऑगस्ट 2019 पासून ही संस्था सुरू झाली.

विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

mahajyoti scholarship

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप

mahajyoti scholarship महाज्योती शिष्यवृत्ती योजनेची महत्त्वाचे मुद्दे

महाज्योति शिष्यवृत्ती  mahajyoti scholarship योजनेची महत्त्वाची मुद्दे खालील प्रमाणे

  • प्रमुख संशोधन

प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणून काम करणे व लक्ष्य गटांसाठी सामाजिक शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…
  • वंचित घटकातील विद्यार्थी

शेतकरी आणि महिलांना विकासाची दिशा दाखवणारे, लघु उद्योजक, मार्गदर्शन करणारे, समुपदेशन केंद्र स्थापन करणे.

  • कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार

उद्यमशिलता, स्वयंरोजगार, औद्योगिक घटकांची उभारणी व विकास यासाठी क्षमता निर्माण करणे, विविध सर्वक्षण व संशोधन करून एक डाटा बँक, ग्रंथालये,  ज्ञान बँक विविध क्षेत्रातील अभ्यास व समन्वय  मंडळे स्थापना करणे, ते विकसित करणे, त्याची देखरेख करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे.

  • व्यक्तिमत्व विकास

उद्योग, व्यवसाय इत्यादीसाठी प्रशिक्षण, कोचिंग इ. प्रदान करणे . नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टायपेंड , शिष्यवृत्ती, फेलेशिप अनुदान देणे. लक्ष्य गटांची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही करणे.

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!
  •  सामाजिक शास्त्राच्या विविध क्षेत्रांशी संबंधित

विविध कार्यक्रम, लक्ष्य गटाकरिता सामाजिक नियोजन, उपक्रम इत्यादीशी संबंधित कृती संशोधन कार्यक्रम राबवणे, घटनात्मक कर्तव्य आणि अधिकारासह विविध क्षेत्रांमध्ये योग्य आणि कौशल्य प्राप्त करणे.

  • समानता आणि सामाजिक न्यायाचा प्रचार प्रसार करणे

लिंगभेद, वंश पूर्वग्रह, जातीय भेदभाव आणि अंधश्रद्धा दूर करणे.

  • राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक स्वभावाचा प्रचार करणे

त्याकरिता बंधुता, जातीय सलोखा आणि शांततापूर्ण सह अस्तित वाढवणे. सत्यशोधक विवाह, व्यसनमुक्ती, आणि वातावरणा बदल  निर्माण करणे.

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply
  • महिला सक्षमीकरणाकरिता हुंडा निर्मूलन

सामाजिक बहिष्कार, जात- पंचायती, घरगुती हिंसाचार याबाबत विविध शैक्षणिक प्रोग्रम   राबवणे. सामाजिक माध्यमाचा वापर करून यावर निबंध, वाद- विवाद, चर्चा घडवून आणने. माध्यमात प्रकाशित करणे

  • रोजगार

स्वयंरोजगार, उद्योजकता, कृषी औद्योगिक घटकांसह औद्योगिक युनिटसची आणि विकास यासाठी क्षमता निर्माण करणे. त्याकरिता विविध सर्वक्षणाचा. अभ्यास करणे. मूल्यमापन कौशल्य विकास प्रशिक्षण राबवणे

mahajyoti scholarship website 

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

हे सर्व mahajyoti scholarship महाज्योती शिष्यवृत्ती योजनेची महत्त्वाचे मुद्दे आहेत.

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती

महाज्योती शिष्यवृत्ती योजने मागचा हेतू

mahajyoti scholarship महाज्योती मार्फत महाराष्ट्रतील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटकत्या जमाती व विशेष मागास-प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सन्मान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET,MPSC,UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षाचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो तसेच विविध संशोधना कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम . फिल करणाऱ्या उमेदवारांना अधिछत्रवृत्ती प्रदान करण्यात येते.

हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

मोफत लॅपटॉप योजना फ्री लॅपटॉप योजना

Leave a comment