Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
trti scholarship

trti scholarship स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप

13/03/202528/06/2024 by Dattatray Abuj

स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप trti scholarship

Also Read
exam photo 54

राज्यातील या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस? Rain Alert

महाराष्ट राज्य सरकार ने स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असणाऱ्या तरुणा साठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना 72000 रुपये ते 122000 पर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या मध्ये कोण कोण पात्र असणार तसेच या साठी काय कागदपत्रे लागणार पात्रता काय असणार अर्ज कसा करावा या सर्व घटकाची सविस्तर माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Also Read
exam photo 48 2

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये? दिवाळीपूर्वी सरकार घेणार मोठा निर्णय! ladki bahin installment update

    राज्य सरकार कडून अधिवाशी विभागा मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रती महिना 10,000 रुपये एवढी स्कॉलरशिप वितरित केली जाते. या मध्ये विविध वर्गवारी नुसार विविध योजना राबवल्या जातात. ज्याच्या माध्यमातून एसी, एसटी, मराठा /कुणबी, आणि ओबीसी या प्रवर्गांना स्कॉलरशिप देण्याचे सरकार मार्फत सहमति देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 30

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! वनपट्टाधारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट Farmers Loan Waiver

     राज्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्याना सरकार कडून शिष्यवृत्ती विटरती करण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. 

Also Read
exam photo 27

महिला शेतकरी प्रमाणपत्र; जमीन नावावर नसली तरी मिळणार का शेतकरी म्हणून ओळख mahila shetkri pramanpatra

विभागाकडून वेळोवेळी नवीन विद्यार्थी निवड केले जातात आपण या मध्ये सहभागी होण्यास पात्र असल्यास संबंधित विभागाच्या संकेटस्थावर जाऊन सर्व माहिती पाहू शकता. 

Also Read
exam photo 2026 10 02T134114.189

लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता आज पासून खात्यात जमा ! Ladki Bahin August Installment

TRTI अधिकृत संकेतस्थळ : https://cpetp.trti-maha.in/

Also Read
exam photo 2026 10 01T195727.750

महिला शेतकरी प्रमाणपत्र कोणाला मिळणार? कोण अर्ज करू शकते? पाहा सविस्तर Mahila Shetkari Pramanpatra

trti scholarship

Also Read
exam photo 2026 10 01T135925.706

या 6 रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर! Minimum Support Prices

रोजगार संगम योजना

Also Read
exam photo 2026 09 30T122316.227

दुष्काळ हेक्टरी 23000 रुपये 5600 कोटी पॅकेज जाहीर ? सरकार कडून स्पष्टीकरण dushkal anudan 2026

trti scholarship कोण कोणत्या परीक्षा साठी अर्ज केला जाऊ शकते

  • यूपीएससी (UPSC)
  • एमपीएससी (MPSC)
  • बँकिंग परीक्षा
  • शिक्षक पात्रता परीक्षा (TET)
  • अभियांत्रिकी (Engineering)
  • पोलिस भरती
  • सैन्य भरती
  • सरळसेवा

या व अश्या पद्धतीच्या सर्व परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवणीसाठी अर्ज करण्याची संधि उपलब्ध करून देण्यात आले आहे. trti scholarship

Also Read
exam photo 2026 09 29T162921.817

वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान! असा करा अर्ज shettale anudan

मोफत लॅपटॉप योजना

Also Read
exam photo 2026 09 29T174030.512

शेतकरी कर्जमाफीचा तिसरा टप्पा; 3 हजार कोटींचा निधी मंजूर! shetkari krjmaafi 2026

किती दिला जाणार लाभ

  • निवड प्रक्रियेत विद्यार्थी निवड झाल्यास विद्यार्थ्याला लगेच 10000 / 12000 (परीक्षा श्रेणी नुसार)
  • त्या नंतर प्रत्येक महिन्याला 10000 रुपये शिष्यवृती विद्यार्थी याच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
  • प्रत्येक परीक्षे नुसार वेगवेगळा कालावधी आहे त्या नुसार तेवढे महीने शिष्यवृती वितरित केली जाते
  • या मध्ये काही 6 महीने ते 11 महीने कालावधी आहे. (विविध परीक्षेचा कालावधी वेगवेगळा आहे)

trti scholarship

Also Read
exam photo 2026 09 29T134909.973

फार्मर आयडी ई पीक पाहणी बाबत शासनाचा मोठा निर्णय Agristack Task Force Maharashtra

किती जागा कोठे उपलब्ध

या मध्ये विविध जात प्रवर्गा नुसार  जागा भरण्यात येणार आहेत. त्याची संपूर्ण माहिती व पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Also Read
exam photo 2026 09 27T140735.317

राज्यात दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार सरसकट अनुदान किती ? Dushkal anudan 2026

  • Trti (एसटी-ST) जागा पीडीएफ पाहण्यासाठी trti  PDF.
  • Barti (एससी- SC/ एसटी-ST) जागा पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • महाज्योति (ओबीसी- OBC) जागा पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  • सारथी (मराठा/कुणबी) जागा पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

trti scholarship आवश्यक पात्रता

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • ज्या परीक्षे साठी अर्ज करणार आहे त्याची शौक्षनिक अर्हता पूर्ण करत असावा.
  • ज्या घटकसाठी अर्ज करत आहे त्या घटकाच्या वयाच्या नियमात बसने आवश्यक आहे. (लक्षात असुद्या तुम्ही निवड करत असलेल्या परीक्षेचे वय पात्रता कमीत कमी जेवढी आहे तेवढीच राहील परंतु जास्तीत जास्त वयाच्या मर्यादेत एक वर्ष कमी वय असणे आवश्यक आहे.)

पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना

Also Read
exam photo 2026 09 25T191456.228

भजनी मंडळांना ₹25 हजार अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू! असा करा अर्ज Bhajani Mandal Anudan

लागणारे कागदपत्रे

  • 10 वी गुणपत्रिक / प्रमाणपत्र
  • 12 वी गुणपत्रिक/ प्रमाणपत्र
  • पदवी गुणपत्रिक / प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमानपत्र (domicile)
  • आधार कार्ड (शेवटी अपडेट केलेले)
  • जात प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदारयांनी जारी केलेला)
  • जात वैधता / जमात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्याग   प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनाथ प्राणपत्र (लागू असल्यास)
  • मोबाइल क्रमांक
  • ईमेल आयडी.

trti scholarship अर्ज कसा करावा

या शिष्यवृती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण पणे ऑनलाइन आहे. या मध्ये तुम्हाला

Also Read
exam photo 2026 09 25T184602.519

75% अनुदानावर 10 शेळी मेंढी गट ? राजे यशवंतराव होळकर महामेष योजना Mahamesh Scheme

1. Profile, 2. Basic,3. Qualification,4. Documents 5. Preview

Also Read
exam photo 2026 09 25T175658.927

राज्यात 25-26 सप्टेंबरला कोठे पडेल जोरदार पाऊस? पंजाबराव डख हवामान अंदाज Havaman Andaj Today

या पाच पद्धती मध्ये अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी https://trti.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Also Read
exam photo 2026 09 25T144310.118

लाडकी बहीण योजना GR आला पैसे कधी येणार? ऑगस्ट २०२६ हप्ता यादिवशी खात्यात जमा होणार Ladki Bahin GR Update

निवड कशी केली जाणार

या योजनेमद्धे निवड करण्यासाठी यांच्या कडून एक परीक्षा घेतली CET (common entrance test ) च्या मध्यमातून आपणास एक परीक्षा द्यावी लागेल त्या परीक्षा आपण पूर्ण केल्या नंतर  व आपल्या टक्केवारी नुसार आपली निवड प्रक्रिया करण्यात येईल. 

Also Read
exam photo 2026 09 24T205743.739

लाडकी बहीण मोठी खुशखबर! GR आला ऑगस्टचा हप्ता या दिवशी जमा होणार? Ladki Bahin August Installment

pexels-photo-1595391-1595391.jpg

Also Read
exam photo 2026 09 24T195350.282

येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा GR येणार! शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार? Nuksan Bharpai

CET अभ्यासक्रम

trti यांच्या मार्फत जी परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीचा असणार आहे या बाबत चर्चा करुयात. आपण कोणत्या स्पर्धा परीक्षा साठी अर्ज करताय त्या परीक्षेचा जो अभ्यास क्रम आहे त्याच पद्धतीने या परीक्षेचा अभ्यास क्रम असणार आहे. अभ्यास क्रमा बाबत सर्व माहिती पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळवर जाऊन माहिती घ्यावी. अभ्यासक्रम pdf पहा अभ्यास क्रम

Also Read
exam photo 2026 09 24T173243.770

अखेरीस खुशखबर हफ्ता वितरण GR आला 1500 रुपये यादिवशी जमा होणार divyang pension kadhi yenar

trti scholarship निष्कर्ष

trti scholarship या योजनेच्या माध्यमातून राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्याना या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृती वितरित करण्यात येत आहे. ज्या मध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति नाजुक आहे अश्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाते. याच्या माध्यमातून विद्यार्थी यांचे राहणे खाणे पुस्तक तसेच प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून जे गरीब कुटुंबातिल विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक तसेच शौक्षनिक मदत करण्यात येते.

Also Read
exam photo 2026 09 23T154854.412

मसूरसाठी प्रति क्विंटल ₹12,000 आणि हरभऱ्याला ₹6,000 पर्यंत अनुदान! इथे करा अर्ज biyane anudan

आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ति पर्यंत ही माहिती पोहोच करा जेणे करून त्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी मदत मिळेल व त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यास त्यांना सहकार्य मिळेल. अश्याच नव नविन माहीत आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.

Categories महाराष्ट्र योजना, विशेष अर्थ सहाय्य Tags 2023 मध्ये महाज्योति org ची नोंदणी, barti educare in student register, barti maharashtra, barti police bharti, barti pune, barti scholarship, chhatrapati rajaram maharaj sarthi scholarship, chhatrapati rajaram maharaj sarthi scholarship form pdf, how to apply for sarthi scholarship, last date of mahajyoti scholarship, mahajyoti scholarship, mahajyoti scholarship 2024, mahajyoti scholarship 2024 last date, mahajyoti scholarship amount, mahajyoti scholarship for mpsc students, mahajyoti scholarship for phd students, mahajyoti scholarship for phd students 2023, mahajyoti scholarship information in marathi, mahajyoti scholarship login, mahajyoti scholarship mpsc, sarthi, sarthi pune, sarthi scholarship eligibility, sarthi scholarship for mpsc students, sarthi scholarship for phd, sarthi scholarship for upsc students, sarthi scholarship maharashtra, sarthi scholarship nmms, Scholarship requirements example pdf, trti, trti application, trti application information, trti aurangabad, trti full form, trti mahaonline, trti maharashtra, trti maharashtra gov in, trti nagpur, trti pune, trti pune information in marathi, trti scholarship, trti validity, what is sarthi scholarship, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती, महाज्योति, महाज्योति वेबसाइट, महाज्योति शिष्यवृती, मुख्यमंत्री स्कॉलरशिप योजना, सारथी योजना महाराष्ट्र, सारथी शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्ती mpsc, सारथी शिष्यवृत्ती nmms, सारथी शिष्यवृत्ती योजना, स्कॉलरशिप
मुख्यमंत्री लाडली लक्ष्मी योजना
विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना
  • राज्यातील या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस? Rain Alert
  • लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये? दिवाळीपूर्वी सरकार घेणार मोठा निर्णय! ladki bahin installment update
  • या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! वनपट्टाधारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट Farmers Loan Waiver
  • महिला शेतकरी प्रमाणपत्र; जमीन नावावर नसली तरी मिळणार का शेतकरी म्हणून ओळख mahila shetkri pramanpatra
  • लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता आज पासून खात्यात जमा ! Ladki Bahin August Installment
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress