लाडका भाऊ योजना महिन्याला मिळणार 10000 रुपये

Ladka Bhau लाडका भाऊ योजना महिन्याला मिळणार 1000 रुपये.

Ladka Bhau

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना राबवण्याची घोषणा केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना प्रती महिना  10000 रुपये पर्यंत आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

लाडका भाऊ योजना

Ladka Bhau नेमकी काय आहे योजना

अर्थसंकल्पात विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर लाडका भाऊ याला काय अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडका भाऊ योजना अमलात आणली असल्याची माहिती दिली. आता ही योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रकिशन योजना. या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रती महिना लाभ देण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

कोणाला किती लाभ

  • 12 पास 6000 रुपये प्रती  महिना
  • आय. टी. आय. पदवी 8000 रुपये महिना
  • पदवीधर / पदव्युत्तर 10000 रुपये महिना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (लाडका भाऊ योजना ) अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a comment