पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार आपण आज मराठी तंत्रज्ञान माहित या वेबसाईटवर पंचायत समिती योजना माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत विविध विभागाद्वारे राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादीचा समावेश आहे.  या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या  वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात जेणेकरून राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी राज्य सरकारचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी सरकार नेहमी या राज्यामध्ये वेगवेगळे योजना राबवत असते. पण अशा बऱ्याच नागरिकांना राज्य शासनाद्वारे त्यांच्या तालुका व जिल्ह्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या योजनेची माहिती मिळत नाही व ते या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावर विविध विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या योजनेची राज्यातील नागरिकांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.

आपण आज मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर राज्य शासनाच्या विविध विभागाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणार आहोत .

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

योजनेचे नाव

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

 लाभार्थी

राज्यातील नागरीक

 राज्य

महाराष्ट्र

लाभ

विविध योजनेचा लाभ

उद्देश

राज्यातील नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देणे

विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन /ऑनलाईन

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana उद्देश

  •  राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे
  •  विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे
  • शासनाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे
  •  राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana वैशिष्ट्ये

  •  या योजनेद्वारे राज्यातील विविध विभागाद्वारे सुरू करण्यात येणारे योजनेचा लाभ दिला जातो.
  •  पंचायत समिती योजना अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवलेली आहे.
  •  योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केले जाते
  •  एकाच पोर्टलवर विविध योजनेची माहिती दिलेली असल्यामुळे नागरिकांना शासनाच्या वेगवेगळ्या पोर्टलवर जाण्याची गरज पडणार नाही.

पंचायत समिती योजना अंतर्गत विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना

  •  पशुपालकास बैल जोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 75 टक्के अनुदान देणे
  •  जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत किमान 10 रबर मॅट खरेदीसाठी 15000 रुपये आर्थिक मदत
  •  मैत्रिणी योजनेअंतर्गत महिलाला एक म्हैस किंवा गायक खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 50% अनुदान
  •  शेतकरी तसेच पशुपालकांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15000 अनुदान दिले जाते
  •  मिल्किंग मशीन खरेदीसाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15 हजार रुपये अनुदान देणे
  • कुक्कुटपालनासाठी 75 टक्के अनुदान

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना

  • ग्रामीण भागातील अठरा वर्षे पूर्ण महिलांना चार तारखेपर्यंत चालवण्याची प्रशिक्षण तसेच परवाना मिळविण्यासाठी 3000 हजार रुपयाची आर्थिक मदत
  •  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत इयत्ता सातवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी 4000/-कृपया अनुदान देण्यात येते
  •  दिव्यांग व्यक्ती साठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान
  •  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना इयत्ता बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी 5000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.
  •  MS – CIT प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींच्या खात्यावर तीन हजार पाचशे रुपये जमा केले जाते.
  •  ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12500/- रुपयाचे असून देण्यात येते किंवा घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान देण्यात येते
  •  शिलाई मशीन खरेदीसाठी एकूण रकमेच्या 90 टक्के अनुदान देण्यात येते
  •  जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी 4500-रुपये अनुदान दिले जाते.

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana कृषी विभाग योजना

  •  शेतकऱ्यांना 5HP डिझेल पंप खरेदीसाठी आर्थिक अनुदान
  •  वीस किलो क्षमतेचे प्लास्टिक ग्रेट शेतकऱ्यांना खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
  •   2.5 इंच पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य
  • 3.5 इंच पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत
  •  शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित दोन पोलीस सरी रिझर खरेदी करण्याकरिता अनुदान
  •  तीन एच .पी विद्युत मोटर पंप संच खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत
  • पाच एच .पी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत
  •  इलेक्ट्रॉनिक कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत
  •  सेंद्रिय शेतीस नैसर्गिक शेती बाबत प्रोत्साहन मिळवावे यासाठी 10*3*2  फुटाच्या गांडूळ खत संयंत्रासाठी आर्थिक मदत
  • नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेती बाबत प्रोत्साहन मिळावी यासाठी जैविक खते आणि जैविक कीटकनाशकासाठी आर्थिक मदत
  •  नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेती बाबत प्रोत्साहन मिळवावे यासाठी सेंद्रिय शेतीमाल उत्पादक प्रमानीकरण करण्यासाठी अनुदान
  •  हिरवळीच्या खतांसाठी अनुदान दिले जाते
  • दोनशे लिटर क्षमतेच्या सोलार वॉटर हिटर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते
  •  नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेती बाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी बायो डायनामिक खत युनिटसाठी प्रोत्साहनपर अनुदान

पंचायत समिती योजनेचे काही प्रमुख प्रकार

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

कृषी योजना

जसे की सिंचन, पिक विमा, आणि कर्जपुरवठा

महिला आणि बालविकास योजना

जसे की शिक्षण, आरोग्य, आणि कौशल्य विकास

 शिक्षण योजना

जसे की शाळा बांधणी, शिक्षणासाठी प्रशिक्षण, आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

 आरोग्य योजना

जसे की प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना, औषधे आणि उपचारांसाठी अनुदान, आणि कार्यक्रम

 पायाभूत सुविधा योजना

ग्रामीण भागातील रस्ते, पूल , विद्युत, आणि पाणीपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी योजनेचा समावेश

 रोजगार निर्मिती योजना

जसे की लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे आणि कौशल्य विकास कार्यक्रम

पंचायत समिती योजनेचे फायदे

  •  या सर्व योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनुदान दिले जाते
  •  या योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल
  •  राज्यातील नागरिकांचा या योजनेच्या साह्याने सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल

पंचायत समिती योजनेचे लाभार्थी

  •  या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र  राज्यातील नागरिक पात्र आहेत

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana पात्रता

  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

पंचायत समिती योजना आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  रहिवासी दाखला
  • राशन कार्ड
  •  बँक खात्याचा तपशील
  •  ई-मेल आयडी
  •  मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  •  सातबारा व आठ अ
  •  वयाचा दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला
  • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • हमीपत्र

पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  •  अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल किंवा खाली दिलेल्या लिंक वर अर्ज डाऊनलोड करावा लागेल
  •  अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरावी सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील
  •  भरलेला अर्ज कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल
  • अशाप्रकारे तुम्ही पंचायत समिती योजना अंतर्गत कर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

पंचायत समिती योजना 2024 panchayat samiti yojana

Leave a comment

Close Visit Batmya360