indian oil bharti 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 467 पदाची भरती iocl recruitment

  iocl recruitment 2024: नमस्कार, नोकरीच्या शोधार असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी . इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदासाठी एकूण 467 जगासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या लेखाच्या मध्यमातून आपल्याला अर्ज कर्णीसाठी आवश्यक असणारी पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया व अर्ज करण्याची अंतिम तारीख या बद्दल सर्व माहिती आपल्याला देण्यात येणार आहे. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
iocl recruitment 2024

  iocl recruitment 2024 :इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 467 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या मध्ये एकूण 12 पदासाठी भरती करण्यात येत आहे. या मध्ये अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

iocl recruitment 2024

   इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 467 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या मध्ये एकूण 12 पदासाठी भरती करण्यात येत आहे. या मध्ये अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या मध्ये 25000 ते 105000 रुपये पर्यंत पगार देखील दिल जात आहे. 

iocl recruitment 2024 पदांची नावे आणि संख्या

 

अ.     क्र.

पदाचे नाव

संख्या

1

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)

198

2

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)

33

3

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)

22

4

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)

25

5

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)

50

6

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)

24

7

ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV

21

8

ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety)

27

9

इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical)

15

10

इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical)

08

11

इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I)

15

12

टेक्निकल अटेंडंट

29

indian oil bharti 2024 शौकक्षणिक पात्रता

पद क्रमांक

पात्रता

पद क्र.  1

1)50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc. (Math’s/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry)  2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.  2

1) इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical ./ Electrical and Electronics) किंवा 10वीउत्तीर्ण + ITI (Fitter) किंवा B.Sc. (Math’s/Physics/Chemistry/Industrial Chemistry)  2) बॉयलर प्रमाणपत्र

पद क्र.  3

1) 50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)  2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.  4

1) 50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics) 2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.  5

1) 50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical)  2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.  6

1)       50% मार्क + इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation Egg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Egg, / Applied Electronics and Instrumentation)  2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.  7

1)   50% मार्क +B.Sc. (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics) 2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.  8

10 वी  पास 2) उप-अधिकारी कोर्स  3) 01 वर्ष अनुभव

पद क्र.  9

50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics)

पद क्र.  10

50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Automobile)

पद क्र.  11

50% मार्क +इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)

पद क्र.  12

1) 10 वी पास  2) ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 27 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics]

iocl recruitment 2024

वयाची अट : 31 जुलै 2024 पर्यंत 18 ते 26 वर्ष (एससी एसटी साठी 5 वर्ष सूट / ओबीसी साठी 3 वर्ष सूट)

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

फिस : (सर्वसाधारण /ओबीसी /ईडब्लूएस 300 रुपये) एसी एसटी मोफत 

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख : 22 जुलै 2024 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024 

हॉलतिकीट प्रसिद्ध करण्याची तारीख : 10 सेप्टेंबर 2024 

ऑनलाइन परीक्षेची तारीख : सप्टेंबर 2024 

निकालाची तारीख : तिसऱ्या आठवड्यात ऑक्टोबर 2024 

iocl recruitment 2024

 

  indian oil bharti 2024 अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी

जाहिरात पीडीएफ

अर्ज करण्याची  लिंक 

संकेतस्थळाची लिंक 

2 thoughts on “indian oil bharti 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 467 पदाची भरती iocl recruitment”

Leave a comment

Close Visit Batmya360