Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
E samrudhi portal

E samrudhi portal : पिकांची हमीभावाने विक्री करण्यासाठी अशी करा नोंदणी

12/04/202510/09/2024 by Dattatray Abuj

E samrudhi portal नोंदणी

E samrudhi portal : राज्यातील शेतकऱ्यांना आपले पीक हमीभावाने विकण्याकरिता शासनाकडून नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले यामध्ये खरीप 2024 साठी शासनाकडून सोयाबीन उडीद मका मुग अशा प्रकारचे पिके खरेदी केले जाणार आहेत याकरिता शेतकऱ्यांना पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी कशी करायची याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहुयात
E samrudhi portal: शेतकऱ्यांच्या फायद्याची नोंदणी
शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते या आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारकडून हमीभावाने शेतमालाची खरेदी केली जाते त्याकरिता शेतकऱ्यांना ही समृद्धी पोर्टल यावरती नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी शेतकरी आपल्या मोबाईलवरून अगदी काही मिनिटांमध्ये करू शकतात.

Also Read
exam photo 2026 09 03T164710.519

पीएम किसान योजना 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबर की नोव्हेंबर? पाहा सविस्तर pm kisan 24th installment

E samrudhi portal

E samrudhi porta पोर्टलवर नोंदणी करण्याचे फायदे

शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली तर त्या शेतकऱ्यांना आपले पीक विक्रीच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तसेच या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची केलेली विक्री व मिळणारे पैसे याबद्दलची सर्व माहिती या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येते.

Also Read
exam photo 2026 09 03T160002.072

सप्टेंबर मध्ये कसा असेल पाऊस? पंजाबराव डख यांचा ताजा हवामान अंदाज! Panjabrao Dakh Live

अशी करा ही समृद्धी पोर्टलवर नोंदणी

आपल्या शेतमालाची हमीभावाने विक्री करण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे फायद्याचे ठरते ही नोंदणी करण्याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 2026 09 02T185834.400

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना आता 100% टक्के नवीन पीक कर्ज! shetkari karjmafi

सोयाबीन व उडीद हमीभावाने खरेदी होणार

Also Read
exam photo 2026 09 01T163448.466

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! आता कडधान्य बियाण्यांना 100% अनुदान! Seed Subsidy Scheme

पोर्टल मराठी मध्ये सुद्धा उपलब्ध
या पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता भाषा पर्यायांमधून मराठी हा पर्याय निवडता येईल ज्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना सर्व माहिती आपल्या भाषेमध्ये उपलब्ध होईल.

Also Read
exam photo 2026 09 02T122623.656

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता! maharashtra rain update

E samrudhi portal नोंदणी करण्याची पद्धत
नोंदणीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना https://esamridhi.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून शेतकऱ्याचा स्वतःचा मोबाईल नंबर व या समोर दिसत असलेला कॅप्चर कोड भरून घ्यावा लागेल त्यानंतर त्या ठिकाणी नियम व अटी या पर्यायाच्या चौकटीत टिक करावी लागेल ही टिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी या पर्यावरण क्लिक करून आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यावा लागेल.

Also Read
exam photo 2026 09 01T132537.102

लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये हप्ता कधी जमा होणार? ladki bahin august installment

शेतकरी तपशील भरा

ओटीपी भरल्यानंतर शेतकऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आपल्या राज्य आपला जिल्हा आपला तालुका तसेच आपले गाव या सर्व घटकांची व्यवस्थित माहिती भरावी लागेल लक्षात ठेवा आधार वरील जसे नाव आहे त्याच प्रमाणात नाव या ठिकाणी आपल्याला भरावे लागणार आहे.

Also Read
exam photo 2026 09 01T160800.971

कर्जमाफी रेगुलर शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान वाढणार का ? karjmafi 2026

पिक माहिती तपशील

यामध्ये आपल्याला ज्या पिकांची हमीभावाने विक्री करायची आहे त्या पिकांची निवड करावी लागणार आहे यामध्ये आपण सध्या उपलब्ध असणारे पीक निवडू शकता तसेच भविष्यात आपल्याला या पिकामध्ये बदल देखील करता येणार आहे.

Also Read
exam photo 2026 09 01T142210.359

पीएम किसान हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आजच पूर्ण करा ही 3 कामे? PM-Kisan update

शेतकरी वैयक्तिक तपशील भरा
शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचे आधार वरील नाव आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख पत्ता या सर्व घटकांची माहिती या टॅब मध्ये भरणे आवश्यक आहे.

Also Read
exam photo 2026 08 31T155342.013

मोठी अपडेट! लाडकी बहीण योजना KYC होते का? ladaki bahin yojana kyc update  

जमीन तपशील भरा

शेतकऱ्यांना यामध्ये नोंदणी करताना आपल्या शेतीसंबंधी माहिती जोडणे आवश्यक आहे ज्यामध्ये शेतकऱ्याचे खाते क्रमांक गट क्रमांक या बाबी समाविष्ट करणे गरजेचे आहे त्यासोबतच शेतकऱ्याला आपले जेवढे गट असतील त्या सर्व गटांची माहिती या ठिकाणी भरावी लागेल व आपली सातबारा किंवा आठ यापैकी एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे.

Also Read
exam photo 2026 08 31T172156.015

महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! पाहा चे नवे दर ? gold silver price

बँक खात्याचा तपशील भरा

E samrudhi portal नोंदणी करताना शेतकऱ्यांना आपल्या डीबीटी अंतर्गत लिंक असणाऱ्या खात्याचे तपशील देणे आवश्यक आहे यामध्ये खातेदाराचे म्हणजेच शेतकऱ्याचे नाव बँकेचे नाव बँकेचे आयएफएससी कोड तसेच खाते क्रमांक या गोष्टींची माहिती भरणे गरजेचे आहे.

Also Read
exam photo 2026 08 31T152950.557

पशुपालकांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेत 3 मोठे बदल! Gramin Pashudhan Yojana

स्कीम निवडणे माहिती

E samrudhi portal वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला स्कीम निवडावे लागणार आहे. यामध्ये ज्या किमान अंतर्गत खरेदी नोंदणी चालू आहे ती स्कीम या ठिकाणी निवडावी लागेल. जसे की उन्हाळी हंगा खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम ही स्कीम निवडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपले कोणते पीक विक्रीसाठी न्यायचे आहे त्याचे तपशील भरावे लागणार आहे. व अंदाजे आपले पीक किती आहे याचाही तपशील या ठिकाणी भरावा लागणार आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण शेवटी अर्ज सबमिट करा या पर्यावरण आपला अर्ज सबमिट करू शकता अर्ज नोंदणी केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस देखील पाठवण्यात येईल त्या एसएमएस च्या आधारे आपल्याला पुढील कार्यवाही करावी लागणार आहे तसेच या E samrudhi portal पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपण भविष्यात आपल्याला मिळणारे पैसे याबद्दलची माहिती देखील या पोर्टलवर सहज पाहू शकता.

Also Read
exam photo 2026 08 31T120930.619

कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण, पुढील यादी येणार? या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? karjmafi update

Categories महाराष्ट्र योजना Tags e samridhi portal, E samrudhi portal, e shram portal, e-samridhi portal, esamrudhdhi portal registration, jan samarth portal, jan samarth portal goodle, jan samarth portal kya hai, jan samarth portal live, jan samarth portal registration, jan samarth portal upse, kisan samrudhi kendra, nduw portal, pm kisan samrudhi kendra, pm svanidhi portal, sukanya samriddhi account, sukanya samriddhi yojana, sukanya samriddhi yojana calculator, sukanya samriddhi yojana in bengali
टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या सविस्तर माहिती : TET Exam Timetable 2024
fawarani pump list फवारा पंप निवड यादी अशी पहा.
  • पीएम किसान योजना 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबर की नोव्हेंबर? पाहा सविस्तर pm kisan 24th installment
  • सप्टेंबर मध्ये कसा असेल पाऊस? पंजाबराव डख यांचा ताजा हवामान अंदाज! Panjabrao Dakh Live
  • कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना आता 100% टक्के नवीन पीक कर्ज! shetkari karjmafi
  • शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! आता कडधान्य बियाण्यांना 100% अनुदान! Seed Subsidy Scheme
  • कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता! maharashtra rain update
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress