सरकारचा मोठा निर्णय! लवकरच होऊ शकते घोषणा, सातबारा आईचे नाव बंधनकारक

सातबारा आईचे नाव बंधनकारक राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो महत्त्वाचा निर्णय म्हणजे दि. 1 नोव्हेंबर या तारखेनंतर नोंदणी केल्या जाणाऱ्या सातबारा आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे.
यासारख्या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून केली जाणार आहे. सरकारने हा निर्णय मालमत्तेच्या मालकीमध्ये महिलांच्या नावांची नोंद करून पती-पत्नी दोघेही एकत्रित मालक असावेत यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये ही मोहीम सुरू करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे.

सातबारा आईचे नाव बंधनकारक

पीएम आवास ग्रामीण योजने मध्ये

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तसेच महाराष्ट्र सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव प्राधान्यानं नोंदवले यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून, निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने देखील आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख यांच्या निर्णयानुसार सातबारा उतारा वर आईचे नाव नोंदवले जाणार , या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून केली जाणार आहे.

सातबारा आईचे नाव बंधनकारक लवकर होऊ शकते घोषणा

सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्यात 1 मे 2024 नंतर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी केल्यास त्यांची नोंद करत असताना त्या व्यक्तीच्या आईचे नाव सातबऱ्यावर नोंदविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच सातबऱ्यावर त्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव असो किंवा नसो पण आईचे नाव असायलाच पाहिजे.
तसेच येत्या काळामध्ये फेरफारावर पण संबंधिताच्या आईचे नाव लावले जाणार आहे. जर तो व्यक्ती विवाहित असल्यास त्यांच्या वडिलांचे किंवा पत्नीचे नाव लावू शकतात. भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारने या निर्णयास मान्यता देताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल

Leave a comment