Solapur Kanda Bajarbhav 2024 आज राज्यामधील बाजार समितीमध्ये कांद्याची 93 हजार 75 क्विंटलची आवक झाली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची 5598 क्विंटलची आवक झाली तर आज कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे.
हे वाचा : तुरीला तेजी कायमच राहणार..
आज म्हणजेच 20 सप्टेंबर 2024 रोजी उन्हाळी कांद्याला येवला आणि नाशिक बाजार समितीमध्ये 4300 लासलगाव बाजार समितीमध्ये 4600 आणि सिन्नर बाजार समितीमध्ये 4400 तर कळवण पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 4500, मनमाड बाजार समितीमध्ये 4100, देवळा बाजार समितीमध्ये 4550 आणि उमराणी बाजार समितीमध्ये 3900 रुपये दर मिळाला आहे.
दुसरीकडे लाल कांद्यासाठी सोलापूर बाजार समिती मध्ये 3400, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 4250, नागपूर बाजार समितीमध्ये 4750 रुपये, भुसावळ बाजार समितीमध्ये 3500 तर दुसरीकडे लोकल कांद्याला बाई बाजार समितीमध्ये 4,500 आणि मंगळवेढा बाजार सर्वाधिक 5100 दर मिळाला आहे. Solapur Kanda Bajarbhav 2024
Solapur Kanda Bajarbhav 2024 सध्याचे बाजार भाव :
- अहमदनगर बाजार समितीमध्ये कांद्याची 65 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1500 आणि जास्तीत जास्त दर 4100 तसेच सर्वसाधारण दर हा 3901 आहे
- अकोला बाजार समितीमध्ये 655 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2500 आणि जास्तीत जास्त दर 4900 तसेच सर्वसाधारण दर हा 4500 इतका आहे
- अमरावती बाजार समितीमध्ये 270 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 3000 आणि जास्तीत जास्त दर 5500 तसेच सर्वसाधारण दर हा 4250 इतका आहे
- छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 559 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर 4200 तसेच सर्वसाधारण दर हा 2600 इतका आहे
- नागपूर बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 5200 तसेच सर्वसाधारण दर हा 4900 इतका आहे
- पुणे बाजार समितीमध्ये 2194 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3400 आणि जास्तीत जास्त दर 4750 तसेच सर्वसाधारण दर हा 3975 इतका आहे
- सांगली बाजार समितीमध्ये 2562 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर ₹2000 आणि जास्तीत जास्त दर 4700 तसेच सर्वसाधारण हा 3350 इतका आहे
- सोलापूर बाजार समितीमध्ये 80 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर ₹2000 आणि जास्तीत जास्त तर 5500 तसेच सर्वसाधारण तर हा 5100 इतका आहे Solapur Kanda Bajarbhav 2024