कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता! maharashtra rain update
maharashtra rain update : ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली विश्रांती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चिंतात टाकत होती. आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा भागातून पश्चिमेकडे सरकत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि दक्षिण गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र यादरम्यान तयार झालेल्या … Read more