Maharashtra School news राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि मराठी माध्यमात मोठा बदल होणार….! कोणता बदल होणार?

Maharashtra School news

Maharashtra School news : सध्या राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होत आहे. सध्याच्या काळामध्ये पालकांचा कल हा सीबीएसई तसेच अर्ध इंग्रजी माध्यमाकडे वाढत चालला आहे यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धती बाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . याच धर्तीवर आता राज्यामध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे … Read more

Maharashtra Bajarbhav कापूस ,सोयाबीनच्या दरात वाढ, तर काय आहे लिंबाचे दर… पहा पुढील हप्त्यात कसा राहणार बाजार भाव?

Maharashtra Bajarbhav

Maharashtra Bajarbhav : सध्या शेतातील मालाच्या भावात कधी चढत कधी उतरला मिळत आहे. बाजरी, लिंबू, कलिंगड,सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकांचे दर वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहेत. बाजरीची उत्पन्न यावर्षी चांगले झाल्याने पुरवठा सुरळीत आहे. उन्हाळी बाजरीचा पेरा गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी झाला आहे. परंतु बाजारातील आवक थोडीशी कमी झाल्यामुळे बाजरीचा भाव टिकून आहे. सध्या बाजारामध्ये बाजरीला … Read more

weather maharashtra महाराष्ट्रात एक ते दोन दिवसात अनेक जिल्ह्यात वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता?

weather maharashtra

weather maharashtra सध्या कोणाचं वातावरण सुरू असताना मार्च महिन्यापासूनच राज्यात कडक ऊन पडायला सुरुवात झाली आहे. या बदलत्या ऋतूमध्ये आता राज्यात वातावरणात मोठा बदल होणार असल्याचे हवामान खात्याने माहिती दिली आहे. राज्यात वातावरणात अचानक मोठा बदल होऊन अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस … Read more

CBSE Pattern :राज्यात लागू होणार CBSE पॅटर्न ! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

CBSE Pattern

CBSE Pattern : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढ आहे. म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये लवकरच एक महत्त्वाची शैक्षणिक सुधारणा होणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले की, शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पॅटर्न … Read more

car buying rule maharashtra : नवीन गाडी खरेदी साठी सरकार आणणार नवीन नियम.

car buying rule maharashtra

car buying rule maharashtra महाराष्ट्र सरकारने गाड्यांची नोंदणी करताना पार्किंग सर्टिफिकेट (CPA) सादर करण्याची अट घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये वाढत्या गाड्यांमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. मात्र, या प्रस्तावाला मोठा विरोध होत असून, नागरिक आणि विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे. car buying rule maharashtra … Read more

Maharashtra HMPV Virus : काळजी घ्यावी  पण घाबरून जाण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने केल्या सूचना जाहीर.

Maharashtra HMPV Virus

Maharashtra HMPV Virus महाराष्ट्रातील नागपूर जिल्हया मध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याने राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा विषाणू विशेष लहान मुलांमध्ये श्वसनाच्या त्रासाला कारणीभूत ठरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर अशी नवीन साथ समोर आल्याने लोकांना पुन्हा लॉकडाऊनच्या आठवणी सतावत आहेत, मात्र यावरून भिती बाळगण्याची गरज नाही. अशी माहिती … Read more

गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra

गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra

गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra नमस्कार आज आपण गटई स्टॉल योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची, इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच या समाजामध्ये त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी  राज्य सरकारने … Read more

rte admission 2024 second list : rte प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी या दिवशी होणार प्रसिद्ध

rte admission 2024 second list​

rte admission 2024 second list rte admission 2024 second list rte  अंतर्गत भरण्यात येणाऱ्या जगासाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु बरेच विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. त्या मुळे त्या विद्यार्थी व पालकांना दुसरी लॉटरी यादीची चाहूल लागलेली आहे. पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आता मिळणार 20 लाख रुपये कर्ज या दिवशी जाहीर होणार दुसरी यादी … Read more