Aadhaar Card Update: आधार वरील नाव, घराचा पत्ता, मोबाईल नंबर, फ्री मध्ये होणार अपडेट, ही आहे अंतिम मुदत…

Aadhaar Card Update : आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांचे महत्त्वाचे कागदपत्रे झाले आहे. प्रत्येक नागरिकांना कुठेही गेले तरी आधार कार्ड मागितले जाते. अशावेळी तुमचे आधार कार्ड अपडेट असणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील फ्री बदल करून पाहिजे आहे का? जर पाहिजे असेल तर ही माहिती पूर्ण वाचा. जर तुम्हाला तुमच्या आधार मध्ये काही महत्त्वाचे बदल अपडेट करायचे असतील तर. ते सध्या फ्री मध्ये केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला ही माहिती वाचणे खूप महत्त्वाचे आहे.

जर तुमच्या आधार वरील तुमचे नाव, पत्ता किंवा जन्मतारीख अपडेट करायचे असेल तर. लवकरात लवकर करून घ्या कारण की तुमच्याकडे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी प्रतीक्षात आधार केंद्रावर जाऊन शुल्क भरावे लागणार आहे. आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागू नये म्हणून लवकरात लवकर करा. आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये याविषयी माहिती सांगणार आहोत. Aadhaar Card Update

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Aadhaar Card Update

फ्री आधार अपडेट करा

UIDAl ने आधार धारकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्ही 14 जून 2025 पर्यंत तुमची आधार वरील माहिती फ्री मध्ये अपडेट करू शकतात. या सुविधेमुळे आधारधारकांची पैसे वाचतील तसेच, आधार धारकांना कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. Aadhaar Card Update

हे वाचा : शेतात गाळ टाकाचाय..? येथे करा मागणी? किती मिळेल अनुदान ?पहा सविस्तर माहिती.

आधार अपडेट करणे का महत्त्वाचे आहे?

तुमच्या आधार कार्ड मध्ये योग्य तपशील असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की, सरकारी सबसिडी, बँक खाते उघडणे किंवा इतर KYC तपशीलासाठी आधार मध्ये योग्य ती सर्व माहिती असणे आवश्यक आहे. आधार कार्ड वेळेत अपडेट नाही केल्यास तुम्हाला भविष्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. Aadhaar Card Update

फ्री मध्ये काय अपडेट करू शकतात?

UIDAI फ्री अपडेट सेवा अंतर्गत तुम्ही myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या आधारवरील डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करू शकतात. यामध्ये समाविष्ट आहे: नाव (लहान बदल), जन्मतारीख (काही अटी सह), पत्ता, मोबाईल नंबर लिंक.
हे बदल तुम्ही अपडेट करू शकतात. Aadhaar Card Update

आधार तपशील मोफत कसे अपडेट करावे?

  • 14 जून 2025 पूर्वी आधार तपशील मोफत अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
  • त्यानंतर लॉगिन या बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा समाविष्ट करा .
  • यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर एक ओटीपी येईल, हा ओटीपी समाविष्ट करून लॉगिन होईल.
  • लगीन केल्यानंतर पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात डॉक्युमेंट अपडेट वर क्लिक करा .
  • डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बदलण्याची आवश्यकता असलेली माहिती अपडेट करा .
  • माहिती अपडेट केल्यानंतर त्याचे पुरावे टाकून सादर करा .
  • दस्तऐवजाचा आकार 2MB पेक्षा कमी नसावा.
  • स्वरूपात JPEJ, PNG किंवा PDF आहे. तेथे तुम्ही तुमच्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरवा व्हेरिफाइड आणि अपडेट करू शकतात .
  • यानंतर तुमचा सर्व तपशील तपसा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा .

आधार अपडेट करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे

आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला

  • पासपोर्ट
  • मतदार ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • हे कागदपत्र आवश्यक आहेत

ही माहिती तुम्हाला फ्री मध्ये अपडेट करता येत नाही

बोटांचे ठसे, फोटो किंवा स्कॅन करून इत्यादी माहिती म्हणजेच जर तुम्हाला बायोमेट्रिक बदल करायचे असतील तर, यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जाऊन शुल्क भरून ही माहिती अपडेट करावी लागेल . Aadhaar Card Update

Leave a comment