कृषी क्षेत्राबाबत केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय agriculture sector
agriculture sector : केंद्र सरकार पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नत्ती योजना देशाचे अन्नसुरक्षा निश्चित करण्यासाठी आणि अन्नधान्य आत्मनिर्भर होण्यासाठी या योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. agriculture sector योजनाची तरतूद केंद्र सरकार अंतर्गत देशाचे अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषीउन्नती योजना (KYC) या 1,01,321.61 …