‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमध्ये (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारने बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता कठोर पाऊल उचलले आहे. योजनेचा वाढता आर्थिक बोजा आणि कठोर निकषांची अंमलबजावणी करण्यासाठी आता सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार, लाभार्थी महिलेसोबतच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे …